Header

Gold Silver Price Today | सोन्या – चांदीचे भाव स्थिर; जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price Today | सोन्या – चांदीचे भाव स्थिर; जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 18 april 2022

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्या – चांदीच्या किमतीत (Gold Silver Price Today) सतत बदल होत आहेत. मागील काही दिवस झाले सोन्याच्या किमतीत चढउतार दिसून आली. मात्र, आज सोन्या चांदीचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. आज (सोमवार) 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) प्रति तोळा 49,550 रुपये तर, चांदीचा भाव (Silver Price) 69,100 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

भारतीय सराफा बाजारात आणि आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात चढउतार झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळालं. दरम्यान आता सोन्या – चांदीचे दर स्थिर असल्याचे दिसत आहे. सध्या सोन्याचा दर 50 हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुमच्याकडून हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेऊ शकत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,580 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,090 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,580 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,090 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,550 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,060 रुपये

आजचा चांदीचा दर – 69,100 रुपये (प्रति किलो)

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 18 april 2022

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Pune Crime | 5.62 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या निवेदिता गायकवाड आणि राहुल गायकवाडकडे कोणी गुंतवणूक केली असेल किंवा आरोपींबाबत अधिक माहिती असेल तर…

Maharashtra State Government | बळीराजासाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! गावठाणापासून 200 मीटरच्या आतील जमिनीला ‘एनए’ ची गरज नाही

Gunaratna Sadavarte | गुणरत्न सदावर्ते यांच्या हातात बांगड्या भरणाऱ्यास 5 लाख तर जीभ हासडणाऱ्याला 11 लाखांचे बक्षिस, बारामतीत कामगार संघटनांची घोषणा

Tips To Beat summer Heat | कडाक्याच्या उन्हापासून वाचण्यासाठी काय करावे ? ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

Devendra Fadnavis On Sanjay Raut | देवेंद्र फडणवीसांची संजय राऊतांवर बोचरी टीका, म्हणाले – ‘संजय राऊत फ्रस्ट्रेटेड व्यक्ती, त्यांना काही काम धंदा नाही’

The post Gold Silver Price Today | सोन्या – चांदीचे भाव स्थिर; जाणून घ्या आजचे दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article