Header

Gold Silver Price Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय ?; सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या

Gold Silver Price Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय ?; सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या

Gold Silver Price Today | gold silver prices continue to fall what is the price of 10 gram gold in maharashtra today 30 april 2022 know in details

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold Silver Price Today) सतत बदल होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात चढउतार दिसून आली. आजही सोन्या चांदीची घसरण कायम पाहायला मिळत आहे. आज (शनिवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 48,550 आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 63,500 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

भारतीय सराफा बाजारात आणि आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत सतत बदल होत असतात. गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, सध्या सोन्या चांदीच्या दरात घसरण होत असल्याचं दिसत आहे. असं असलं तरी सध्या सोन्याचा भाव 50 हजाराच्या आत आहे.

 

दरम्यान, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

आजचा सोन्याचा भाव –

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,560 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,970 रुपये

 

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,620 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,020 रुपये

 

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,420 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,020 रुपये

आजचा चांदीचा भाव – 63,500 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver prices continue to fall what is the price of 10 gram gold in maharashtra today 30 april 2022 know in details

 

हे देखील वाचा :

Supriya Sule On Amruta Fadnavis | ‘मी अमृता फडणवीस यांना ट्विटरवर फॉलो करत नाही’ – सुप्रिया सुळे

Anti Corruption Bureau (ACB) Pune | पुण्यात 5 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक (PSI), पोलीस हवालदार यांच्यावर अँटी करप्शनकडून FIR

CBI Arrest SP And Inspector of Central GST In Kolhapur | 50 हजाराच्या लाचप्रकरणी GST अधीक्षकासह निरीक्षकास अटक; कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये CBI ची कारवाई

 

The post Gold Silver Price Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय ?; सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article