Header

Pune Crime | हडपसर – फुरसुंगी, लोणी काळभोर परिसरातील अवैध धंद्यावर गुन्हे शाखेचा छापा; 12 जणांना अटक

Pune Crime | हडपसर – फुरसुंगी, लोणी काळभोर परिसरातील अवैध धंद्यावर गुन्हे शाखेचा छापा; 12 जणांना अटक

Pune Crime | Pune Police Crime Branch raids on gambling den of matka aada in Hadapsar Fursungi Loni Kalbhor area 12 arrested

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | लोणी काळभोर (Lonikalbhor) आणि हडपसर – फुरसुंगी (Hadapsar, Fursungi) येथे सुरु असलेल्या मटक्याच्या (Matka Aada) अड्ड्यावर (Gambling Den) शहर गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाच्या (Social Security Cell) पथकाने छापे घालून तेथे जुगार खेळणारे व खेळविणारे अशा 12 जणांवर कारवाई करीत अटक (Arrest) केली आहे. मात्र, दोन्ही ठिकाणचे मटका अड्डा (Matka Jugar) चालविणाऱ्यांना पोलीस पकडू शकले (Pune Crime) नाहीत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या (Lonikalbhor Police Station) हद्दीतील यशकिरण हॉटेल जवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये मटका खेळला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार गुरुवारी रात्री 8 वाजता पोलिसांनी तेथे छापा (Raid) टाकला. त्यावेळी तेथे मटका (Matka Aada) घेणारे 3 रायटर व मटका खेळणारे 3 जण होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

 

हा जुगार अड्डा युवराज चालवत होता. त्याच्यासह संतोष बबन टकले Santosh Baban Takle (वय 29 रा. हांडेवाडी चौक), शमशुद्दीन मैनुद्दीन शेख Shamshuddin Mainuddin Sheikh (वय 57, रा. कोंढवा), मोहन नागनाथ पोतू Mohan Nagnath Potu (वय 33, रा. हांडेवाडी) हे रायटर स्वत:चे आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे पैशावर मटका व सोरट जुगार पैशांवर घेत असताना व अजय हिरामण चव्हाण Ajay Hiraman Chavan (वय 26, रा. शेवाळवाडी), लक्ष्मण जानू राठोड Laxman Janu Rathod (वय 48, रा. हांडेवाडी), इस्माईल मोहम्मद शेख Ismail Mohammad Shaikh (वय 57 वर्षे, रा. घोरपडी) मटका खेळणार्‍यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 3 हजार 300 रुपये रोख, जुगार साहित्य, 6 मोबाईल असा माल जप्त करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. (Pune Crime)

 

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

हडपसर पोलीस स्टेशनच्या (Hadapsar Police Station) हद्दीमध्ये फुरसुंगी (Fursungi) गावातील शिवाजी महाराज पुतळ्याजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये मटका, सोरट (Sorat Gambling) खेळविला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती.
त्यानुसार गुरुवारी सायंकाळी 5 वाजता छापा टाकण्यात आला.
हा अड्डा दादासाहेब तुपे Dadasaheb Tupe (रा. फुरसुंगी) हा चालवितो.
या अड्ड्यावर प्रफुल्ल मोहन कामठे Praful Mohan Kamthe (वय 35, रा. चांभळी, सासवड, ता. पुरंदर),
किरण भैरु चव्हाण Kiran Bhairu Chavan (वय 29, रा. हरपळे वस्ती) हे मटका (Matka jugar) व सोरट जुगार (Sorat Jugar) घेत होते.
दीपक ललन निसाद Deepak Lalan Nisad (वय 25, रा. कोंढवा),
विलास शरनाप्पा चौगुले Vilas Sharanappa Chowgule (वय 48, रा. फुरसुंगी),
प्रकाश तानाजी हरपळे Prakash Tanaji Harpale (वय 33, रा. फुरसुंगी),
भीमा किसन कदम Bhima Kisan Kadam (वय 60, रा. फुरसुंगी) हे जुगार खेळताना आढळून आले.
त्यांच्याकडून 6 हजार 690 रुपये रोख, जुगार साहित्य, 6 मोबाईल असा 19 हजार 690 रुपयांचा माल जप्त केला आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge)
यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाकडील पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspector Rajesh Puranik),
पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर (PSI Supriya Pandharkar) तसेच सामाजिक सुरक्षा विभागाकडील पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch raids on gambling den of matka aada in Hadapsar Fursungi Loni Kalbhor area 12 arrested

 

हे देखील वाचा :

Pune CNG Price Hike | CNG दरात दोन महिन्यात तिसऱ्यांदा वाढ, जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | येरवडा मध्यवर्ती कारागृहात सराईत गुन्हेगारांमध्ये हाणामारी

Ravi Rana – Navneet Rana | राणा दाम्पत्याचा कारागृहातील मुक्काम वाढला

 

The post Pune Crime | हडपसर – फुरसुंगी, लोणी काळभोर परिसरातील अवैध धंद्यावर गुन्हे शाखेचा छापा; 12 जणांना अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article