Header

Petrol Diesel Price Hike Pune | पेट्रोल, डिझेलची घोडदौड सुरुच ! आठवड्याची सुरुवातही भाववाढीने, जाणून घ्या नवीन दर

Petrol Diesel Price Hike Pune | पेट्रोल, डिझेलची घोडदौड सुरुच ! आठवड्याची सुरुवातही भाववाढीने, जाणून घ्या नवीन दर

Petrol Diesel Price Hike Pune | Petrol diesel horse race continues With the price rising at the beginning of the week find out the new rates

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Petrol Diesel Price Hike Pune | पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीची घोडदौड दररोज सुरुच आहे. गेल्या १४ दिवसात १२ वेळा दरवाढ करण्यात आल्याने सर्वच वस्तूंच्या किंमतीत वाढ होत आहे. फक्त दररोज ८३ पैशांनी होणारी वाढ आज ४२ पैशांपर्यंत कमी झाली आहे.

तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ४२ पैशांनी वाढ केली.
त्यामुळे पुण्यात पेट्रोलचे दर ११८.२९ रुपये लिटर झाला आहे. पॉवर पेट्रोलच्या दरातील लिटरमागे ४२ पैशांची वाढ करण्यात आली आहे. पॉवर पेट्रोलचा दर १२२़.७९ रुपये लिटर झाला आहे. (Petrol Diesel Price Hike Pune)

डिझेलच्या दरात लिटरमागे ३९ पैशांची वाढ करण्यात आली असून पुण्यात डिझेलचा दर आता १०१.०१ रुपये लिटर झाला आहे.

Web Title :- Petrol Diesel Price Hike Pune | Petrol diesel horse race continues With the price rising at the beginning of the week find out the new rates

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Pune Crime | पुण्यात नामांकित कंपनीच्या नावाने बनावट जिन्स पँटची विक्री, 25 लाखाचा मुद्देमाल जप्त

Morning Health Tips | हेल्दी आणि एनर्जेटिक राहण्यासाठी ‘या’ गोष्टींनी करा आपल्या दिवसाची सुरूवात

Blood Sugar | डायबिटीजच्या रूग्णांसाठी लाभदायक ठरू शकते केळी! परंतु खाण्यापूर्वी ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

Fatty Liver | फॅटी लिव्हरमुळे असाल त्रस्त तर डाएटमध्ये समाविष्ट करा ‘ही’ 5 फळे, असा होईल लाभ

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांसाठी महत्वाची बातमी ! DA च्या नंतर HRA वाढणार काय ? तसं झालं तर होईल 20484 रूपयांचा फायदा

Women Health | वाढत्या वयानुसार महिलांनी ‘या’ प्रकारच्या होणाऱ्या बदलांविषयी जागृक असणे आहे गरजेचे !

Diabetes Symptoms | टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीजमध्ये काय आहे अंतर? जाणून घ्या त्याची लक्षणे कशी ओळखावीत

CNG Price In Maharashtra | सीएनजी वाहनधारकांना दिलासा ! सीएनजी 6.30 आणि पाइप गॅस 3 रूपयांनी स्वस्त

Pune Crime | खून करुन केला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव; कात्रज परिसरातील धक्कादायक घटना

The post Petrol Diesel Price Hike Pune | पेट्रोल, डिझेलची घोडदौड सुरुच ! आठवड्याची सुरुवातही भाववाढीने, जाणून घ्या नवीन दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article