Header

Gold Silver Price Today | जाणून घ्या सोन्या-चांदीचे लेटेस्ट रेट दर

Gold Silver Price Today | जाणून घ्या सोन्या-चांदीचे लेटेस्ट रेट दर

Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 4 april 2022

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) बदल होताना दिसत आहे. मागील काही दिवस झाले सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच चांदीच्या दरात देखील किरकोळ घट झाली. दरम्यान आज सोन्या – चांदीचे भाव स्थिर आहेत. आज (सोमवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,950 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 66,800 रुपये पर्यंत पोहचली आहे.

आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today) सतत बदलत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात घसरण दिसून आली. पुन्हा त्यामध्ये वाढ झाली. आता सोने – चांदीचे दर ‘जैसे थे’ असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, सध्या सोन्याचा दर 50 हजाराच्या आत आहे.

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

आजचा सोन्याचा भाव –
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 48,000 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,400 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 48,000 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,400 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,950 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,460 रुपये

आजचा चांदीचा दर – 66,800 रुपये (प्रति किलो)

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 4 april 2022

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Petrol Diesel Price Hike Pune | पेट्रोल, डिझेलची घोडदौड सुरुच ! आठवड्याची सुरुवातही भाववाढीने, जाणून घ्या नवीन दर

Pune Crime | पुण्यात नामांकित कंपनीच्या नावाने बनावट जिन्स पँटची विक्री, 25 लाखाचा मुद्देमाल जप्त

Morning Health Tips | हेल्दी आणि एनर्जेटिक राहण्यासाठी ‘या’ गोष्टींनी करा आपल्या दिवसाची सुरूवात

The post Gold Silver Price Today | जाणून घ्या सोन्या-चांदीचे लेटेस्ट रेट दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article