Header

Pune Crime | भावंडांना खाऊसाठी पैसे देऊन घराबाहेर पाठवून 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Pune Crime | भावंडांना खाऊसाठी पैसे देऊन घराबाहेर पाठवून 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Pune Crime | Rape of a 10-year-old girl by sending her siblings out of the house after paying for food

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | घरातील भावंडांना खाऊ आणण्यासाठी पैसे देऊन त्यांना घराबाहेर पाठवून एका नराधमाने १० वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape On Minor Girl In Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सुनिल उत्तम जाधव (Sunil Uttam Jadhav) याला लोणीकंद पोलिसांनी (Lonikanda Police Station) अटक (Arrest) केली आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

याप्रकरणी सुनिल उत्तम जाधव (वय ४८, रा. सराटे वस्ती, सणसवाडी, ता. शिरुर – Shirur) याला लोणीकंद पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. ही घटना वाघोलीमध्ये (Wagholi) शनिवारी दुपारी ३ वाजता घडली. याबाबत एका ३५ वर्षाच्या महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात (गु. रजि. नं. १९४/२२) फिर्याद दिली आहे.

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या घरी नसताना सुनिल जाधव घरी आला.
त्याने त्यांच्या दोन मुलांना खाऊ आणण्याकरीता पैसे देऊन घराबाहेर पाठवून दिले.
त्यानंतर त्यांच्या १० वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape In Pune) केला.
या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे.
पोलिसांनी या नराधमाला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक भद्रे (PSI Bhadre) अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title : Pune Crime | Rape of a 10-year-old girl by sending her siblings out of the house after paying for food

 

हे देखील वाचा :

Dr. Madhav Godbole | निवृत्त केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचे पुण्यात 85 व्या वर्षी निधन

Gold Silver Price Today | लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीचे भाव वधारले; जाणून घ्या नवे दर

Unhealthy Habits | निरोगी राहण्यासाठी चुकीच्या सवयी टाळा; नाहीतर आरोग्यावर होईल दुष्परिणाम, जाणून घ्या

 

The post Pune Crime | भावंडांना खाऊसाठी पैसे देऊन घराबाहेर पाठवून 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article