Header

Pune Crime | विश्रांतवाडी येथील रस्त्यावर फिक्सपॉईट बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाच्या मनगटाला घेतला चावा

Pune Crime | विश्रांतवाडी येथील रस्त्यावर फिक्सपॉईट बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाच्या मनगटाला घेतला चावा

Pune Crime On the road at Vishrantwadi he grabbed the wrist of a policeman who was on a fixed point

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | दोघांमध्ये सुरु असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस शिपायाच्या (Pune Police) अंगावर धावून जाऊन त्याच्या मनगटाला चावा घेऊन जखमी करण्याचा प्रकार विश्रांतवाडी येथे घडला आहे (Pune Crime). याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी (Vishrantwadi Police) बाजीराव बाळु सुकळे Bajirao Balu Sukle (रा. कोथरुड – Kothrud) याला अटक केली आहे.

याबाबत प्रितम शिवानंद जंगम Pritam Shivanand Jangam (वय ३०, रा. विश्रांतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि त्यांचे सहकारी हनुमान जन्मोत्सवानिमित्त विश्रांतवाडी येथील एकता नगरमधील रस्त्यावर फिक्सपॉईट बंदोबस्तावर होते.

यावेळी शनिवारी सायंकाळी सात वाजता बाजीराव सुकळे व बजरंग दगडे यांच्यात भांडणे व मारामारी सुरु होती.
परिसरात शांतता राहावी, यासाठी फिर्यादी यांनी भांडण सोडविले.
त्याचा राग मनात धरुन सुकळे हा फिर्यादीच्या अंगावर धावून गेला व त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटाचा चावा घेऊन जखमी केले आहे.
सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title :- Pune Crime | On the road at Vishrantwadi he grabbed the wrist of a policeman who was on a fixed point

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा


The post Pune Crime | विश्रांतवाडी येथील रस्त्यावर फिक्सपॉईट बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाच्या मनगटाला घेतला चावा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article