Header

Pune Crime | लघुशंकेसाठी थांबणे तरुणाला पडले महागात, चोरट्याने सिनेस्टाईल मोटारसायकल नेली पळवून

Pune Crime | लघुशंकेसाठी थांबणे तरुणाला पडले महागात, चोरट्याने सिनेस्टाईल मोटारसायकल नेली पळवून

Warje Malwadi Vehicle Theft In Pune

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | खलनायक पळून जात असतो, नायकाला
एक मोटारसायकल चालक लघुशंकेसाठी बाजूला गेलेला असतो, ते पाहून नायक त्याची
मोटारसायकल घेऊन पाठलाग (Vehicle Theft In Pune) करायला लागतो, असे दृश्य
यापूर्वी अनेक मराठी, हिंदी चित्रपटात आपण पाहिले आहे. असाच काहीसा प्रकार पुण्यातील
(Pune Crime) चांदणी चौकात (Chandni Chowk) मंगळवारी पहाटे घडला.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

याप्रकरणी एका 23 वर्षाच्या तरुणाने वारजे पोलीस ठाण्यात (Warje police station)
फिर्याद दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास चांदणी
चौकातून जात होते. एनडीए (NDA) बोर्डाजवळ ते थांबले. त्यांनी आपली मोटारसायकल
पार्क केली आणि बाजूला जाऊन लघुशंका करु लागले. हे पाहून दोघा चोरट्यांनी (Thieves)
त्यांची मोटारसायकल चालू करुन चोरुन नेली. आपल्या डोळ्या देखत मोटारसायकल चोरुन
नेली असतानाही ते अशा स्थितीत होते की त्यांना चोरट्यांना अडवताही आले नाही. वारजे
पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title : Warje Malwadi Vehicle Theft In Pune

 

हे देखील वाचा :

Chitra Wagh On Mumbai CP Sanjay Pandey | चित्रा वाघ यांचा मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना सवाल; म्हणाल्या – ‘आपल्या खोटारड्या मालकांची पापं झाकण्यासाठी अजून किती…’

Pune Crime | विरोधी टोळीचे काम करत असल्याच्या कारणावरुन तरुणावर कोयत्याने वार; जनता वसाहतीत पुन्हा दोन टोळ्यात राडा

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किमतीत किरकोळ घसरण; जाणून घ्या आजचे दर

 

The post Pune Crime | लघुशंकेसाठी थांबणे तरुणाला पडले महागात, चोरट्याने सिनेस्टाईल मोटारसायकल नेली पळवून appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article