Header

Pune Crime | खानदानाला संपवून टाकण्याची धमकी देऊन तलवारीने वार ! दत्तवाडी परिसरातील घटना शेजारी राहणार्‍यांच्या खूनाचा प्रयत्न

Pune Crime | खानदानाला संपवून टाकण्याची धमकी देऊन तलवारीने वार ! दत्तवाडी परिसरातील घटना शेजारी राहणार्‍यांच्या खूनाचा प्रयत्न

Pune Crime | Attempt To Murder Kill Incident In Dattawadi Police Station Area Pune Police Arrest Riteish Ashok Chandanshive In Half Murder Case

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | तासाभरापूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन दोघांनी शेजारी राहणार्‍या तरुणावर डोक्यावर तलवारीने वार करुन खूनाचा प्रयत्न (Attempt To Murder) केला. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी (Dattawadi Police Station) रितेश अशोक चंदनशिवे Riteish Ashok Chandanshive (वय १८, रा. दत्तवाडी) याला अटक (Arrest) केली आहे. तसेच अशोक चंदनशिवे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी प्रेमसागर किशोर गुंजाळ (वय २९, रा. दत्तवाडी) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना दत्तवाडीतील गणपती मंदिराजवळ बुधवारी रात्री अकरा वाजता घडली. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे शेजारी शेजारी राहतात. त्यांच्यात जुन्या भांडणावरुन बुधवारी रात्री पुन्हा वाद झाला होता. त्यानंतर फिर्यादी हे आपल्या आईला मोटारसायकलवरुन घेऊन जात होते. त्यावेळी आरोपीने फिर्यादीच्या खानदानाला मिटवून टाकण्याची धमकी दिली. अशोक चंदनशिवे याने फिर्यादीच्या डोक्यात तलवारीने वार करुन त्यांना गंभीर जखमी करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पोलिासंनी रितेश अशोक चंदनशिवे याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोहार (API Swapnil Lohar) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Attempt To Murder Kill Incident In Dattawadi Police Station Area Pune Police Arrest Riteish Ashok Chandanshive In Half Murder Case

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Maharashtra Load Shedding | राज्यावर वीजसंकट ! लोडशेडिंग सुरु होणार; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची माहिती

Pune Crime | बिबवेवाडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या फ्लेक्सवर फोटो छापला नसल्याच्या रागातून डोक्यात हातोडा घालून खून

Jayant Patil | अमोल मिटकरींनी केलेल्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर राष्ट्रवादीकडून सारवासारव; जयंत पाटील म्हणाले…

Pune NCP | ॲड. गुणरत्न सदावर्ते व जयश्री पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा; पुणे राष्ट्रवादीची मागणी

Rohit Pawar | ‘काहींना वाटत असेल आपली राजकीय भाकरी भाजली जाईल पण…’; पवारांचा भाजप, मनसेवर निशाणा

The post Pune Crime | खानदानाला संपवून टाकण्याची धमकी देऊन तलवारीने वार ! दत्तवाडी परिसरातील घटना शेजारी राहणार्‍यांच्या खूनाचा प्रयत्न appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article