Header

Pune Crime | पुण्यातील आलिशान सोसायटीत स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश ! बाणेरमधील डिव्हाईन स्पावर कारवाई करुन तिघांना अटक

Pune Crime | पुण्यातील आलिशान सोसायटीत स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश ! बाणेरमधील डिव्हाईन स्पावर कारवाई करुन तिघांना अटक

Pune Crime | Prostitution under the name of spa exposed in a luxurious society in Pune Three arrested in action at Divine Spa in Baner

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | बाणेर (Baner) येथील आलिशान सोसायटीत थाई स्पाच्या (Thai Spa In Baner) नावाखाली वेश्या व्यवसाय (Prostitution) सुरु होता. त्याचा गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Crime Branch SS Cell, Pune) पर्दाफाश केला आहे. बाणेर येथील डिव्हाईन स्पावर (Divine Spa Baner Gaon Balewadi Phata) कारवाई करुन पोलिसांनी मालकासह तिघांना अटक केली आहे. (Pune Crime)

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

स्पाचा मालक (Spa Owner) दीपक कृष्णा पाटील Deepak Krishna Patil (वय २६, रा. डिव्हाईन स्पा, साई हेरिटेज, बाणेर), पंचमाया लेपचा Panchmaya Lepcha (रा. रिच लाईन, लिंक रोड, पाषाण), स्पाचा मॅनेजर सचिन प्रकाश शिंदे Sachin Prakash Shinde (वय २४, रा. ड्रायव्हर कॉलनी, काळेवाडी – Kalewadi) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच प्रविण धोंडीराम दुरगुडे Pravin Dhondiram Durgude (वय २५, रा. दिघी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

बाणेर येथील आलिशान साई हेरिटेज सोसायटीतील (Sai Heritage, Baner) पहिल्या मजल्यावर डिव्हाईन स्पा हे थाई मसाज सेंटर चालविण्यात येत होते. येथे मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एक बनावट ग्राहक (Decoy Customer) तेथे पाठविले. खात्री पटल्यानंतर पोलिसांनी डिव्हाईन स्पावर छापा टाकला. तेथे वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या तीन तरुणींची सुटका करुन स्पा मालक व मॅनेजर अशा तिघांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspector Rajesh Puranik) तपास करीत आहेत.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge)
यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspector Rajesh Puranic),
पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर (PSI Supriya Pandharkar) आणि त्यांच्या पथकातील कर्मचार्‍यांनी केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | Prostitution under the name of spa exposed in a luxurious society in Pune Three arrested in action at Divine Spa in Baner

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोन्याचे भाव ‘जैसे थे’ तर, चांदी घसरली; जाणून घ्या लेटेस्ट रेट

Petrol Diesel CNG Price Hike In Pune | सीएनजी वाहन चालकांना मोठा झटका ! राज्य शासनाने दिलेला दिलासा तेल कंपन्यांनी घेतला हिरावून; सीएनजीच्या किंमतीत 5.80 रुपयांनी वाढ, जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे दर

Ajit Pawar | ‘कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा’ – उपमुख्यमंत्री अजित पवार

 

The post Pune Crime | पुण्यातील आलिशान सोसायटीत स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश ! बाणेरमधील डिव्हाईन स्पावर कारवाई करुन तिघांना अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article