Header

Beed Dhamangaon Ghat Accident | दुर्देवी ! पुण्याहून बीडकडे जाताना कारचा भीषण अपघात; प्रसिध्द व्यापारी टेकवाणी कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Beed Dhamangaon Ghat Accident | दुर्देवी ! पुण्याहून बीडकडे जाताना कारचा भीषण अपघात; प्रसिध्द व्यापारी टेकवाणी कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Beed Dhamangaon Ghat Accident | Bad luck! Car accident on the way from Pune to Beed; Four members of the famous businessman Tekwani family die

बीड : बहुजननामा ऑनलाइन – Beed Dhamangaon Ghat Accident | बीडच्या धामणगाव घाटात कारचा (Car) भीषण अपघात झाल्याची घटना (Beed Dhamangaon Ghat Accident) समोर आली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू (Died) झाल्याची माहिती समोर येत आहे. मृत प्रसिद्ध व्यापारी कुटुंबातील असल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत पोलिस तपास करीत आहेत.

याबाबत माहिती अशी की, प्रसिद्ध व्यापारी टेकवाणी (Tekwani Family) यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. त्यांच्या कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. गाडीमध्ये पाच जण होते. ते पुण्याहून बीडकडे (Pune To Beed) येत असताना धामणगाव घाटात कारचा अपघात झाला आहे. कार थेट रस्त्याच्या कडेला धडकल्याने यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. (Beed Dhamangaon Ghat Accident)

दरम्यान, सुनील टेकवाणी (Sunil Tekwani), शंकर टेकवाणी (Shankar Tekwani), सतीश टेकवाणी (Satish Tekwani) यांच्यासह आणखी एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी घटनास्थळावरून 4 मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दरम्यान, एकाच कुटुंबातील चौघाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title :- Beed Dhamangaon Ghat Accident | Bad luck! Car accident on the way from Pune to Beed; Four members of the famous businessman Tekwani family die

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे
देखीलवाचा :

Accident on Yamuna Expressway | यमुना एक्सप्रेसवेवर कारची ट्रकला जोरात धडक ! पुण्यातील 4 जणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Gold Silver Price Today | लग्नसराईत सोन्याच्या दरात वाढ तर चांदी घसरली; जाणून घ्या लेटेस्ट रेट

Pune Kidney Racket | बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण प्रकरणी रुबी हॉलचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. परवेज ग्रँट, इतर 4 सुप्रसिद्ध डॉक्टरांसह 15 जणांवर गुन्हा; प्रचंड खळबळ

Maharashtra Thane Police | पोलिस निरीक्षक, 2 पीएसआय यांच्यासह 10 पोलिस तडकाफडकी निलंबित; राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ, जाणून घ्या प्रकरण

Pills For Prevent Pregnancy | प्रेग्नंसी रोखण्यासाठी आलेल्या ‘या’ नवीन पद्धतीची चर्चा सुरू

The post Beed Dhamangaon Ghat Accident | दुर्देवी ! पुण्याहून बीडकडे जाताना कारचा भीषण अपघात; प्रसिध्द व्यापारी टेकवाणी कुटुंबातील चौघांचा मृत्यू appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article