Header

Climber Narayanan Iyer And Pradnya Sawant Dies | पुण्याचे गिर्यारोहक नारायणन अय्यर, मुंबईच्या ट्रेकर प्रज्ञा सावंत यांचा मृत्यु

Climber Narayanan Iyer And Pradnya Sawant Dies | पुण्याचे गिर्यारोहक नारायणन अय्यर, मुंबईच्या ट्रेकर प्रज्ञा सावंत यांचा मृत्यु

Climber Narayanan Iyer And Pradnya Sawant Dies | Dr pradnya sawant and narayan ayyar trekker from mumbai on everest base camp trek route death

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Climber Narayanan Iyer And Pradnya Sawant Dies | जगातील तिसर्‍या क्रमांकाचे उंच शिखर (8586 मीटर) असलेल्या कांचनजुंगा (Mount Kanchenjunga) वर चढाई करण्याच्या प्रयत्नात असताना निर्जलीकरणाने (डिहायड्रेशन -Dehydration)  पुण्यातील गिर्यारोहक नारायणन अय्यर (Climber Narayanan Iyer)  (वय 52) यांचा मृत्यु झाला. तर, दुसर्‍या एका मोहिमेत गोक्या (Gokya) येथे एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक (Everest Base Camp Trek) रुटवर मुंबईतील ट्रेकर डॉ. प्रज्ञा सावंत (Dr. Pragya Sawant) यांचा शुक्रवारी मृत्यु झाला. या दोन घटनांमुळे महाराष्ट्रातील गिर्यारोहन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

कॅम्प 4 सोडल्यानंतर काही वेळातच नारायणन अय्यर यांना अस्वस्थ वाटू लागले. तेव्हा त्यांना गिर्यारोहक मार्गदर्शकाने वारंवार खाली उतरण्यास सांगितले. पण अय्यर यांनी त्यांच्या आवाहनाला नकार दिला त्यांनी शिखर गाठण्याचा निर्धार केला. शिखर बिंदूकडे जाताना 8 हजार 200 मीटरवर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिखर सर केलेले इतर गिर्यारोहक परतीच्या मार्गावर आहेत.

 

दुसर्‍या घटनेत मुंबईतील ट्रेकर डॉ. प्रज्ञा सावंत यांचा एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेकवर मृत्यु झाला. सावंत यांच्या मृत्युचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

 

Web Title :- Climber Narayanan Iyer And Pradnya Sawant Dies | Dr pradnya sawant and narayan ayyar trekker from mumbai on everest base camp trek route death

 

हे देखील वाचा :

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर ! पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ ?

Devendra Fadnavis on OBC Reservation | ‘आरक्षण असो किंवा नसो आम्ही…’; ओबीसींच्या तिकीटाबाबत फडणवीसांनी केली मोठी घोषणा !

LPG Gas Cylinder Price Hike | महागाईचा भडका ! सर्वसामान्यांना पुन्हा एकदा झटका; घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा 50 रुपयांनी वाढ

 

The post Climber Narayanan Iyer And Pradnya Sawant Dies | पुण्याचे गिर्यारोहक नारायणन अय्यर, मुंबईच्या ट्रेकर प्रज्ञा सावंत यांचा मृत्यु appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article