Header

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra today on 4 may 2022

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) सतत बदल होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढउतार दिसून आली. दरम्यान, आज सोन्याचे दर स्थिर तर चांदीच्या किमतीत किंचित वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज (बुधवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,200 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 62,700 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत सतत बदल होत असतात. गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, सध्या सोन्याचे दर स्थिर आहे. तर चांदीच्या किंमतीत किंचित वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी सध्या सोन्याचा भाव 50 हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)

 

दरम्यान, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात.

 

आजचा सोन्याचा भाव –

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,200 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,510 रुपये

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,280 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,590 रुपये

 

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,280 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,590 रुपये

 

आजचा चांदीचा भाव – 62,700 रुपये (प्रति तोळा)

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra today on 4 may 2022

 

हे देखील वाचा :

MP Sanjay Raut | संजय राऊत यांची राज ठाकरेंवर नाव न घेता टीका; म्हणाले – ‘धमक्या देणाऱ्यांची एवढी ताकद नाही’

Gold Silver Price Today | खूशखबर ! अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोनं-चांदी स्वस्त; जाणून घ्या

Arun Lal Second Marriage | भारताच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूचं दुसऱ्यांदा शुभमंगल सावधान; 28 वर्षांनी लहान असणाऱ्या मुलीसोबत बांधली लगीनगाठ !

 

The post Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article