Header

Pune Water Supply | गुरुवारी (उद्या) पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

Pune Water Supply | गुरुवारी (उद्या) पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

Pune Water Supply | Water supply to this area of Pune city will be closed on Thursday (tomorrow)

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Water Supply | गुरुवारी (दि.5) वडगाव जलकेंद्र (Wadgaon Water Station) तसेच विमान नगर (Viman Nagar) व धानोरी (Dhanori) टाक्यावर अवलंबून असणारा भाग येथील विद्युत, पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल व दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. यामुळे या पंपींग व टाक्यांच्या अखत्यारीतील पुणे शहराच्या (Pune City) काही भागाचा पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

तसेच शुक्रवारी (दि.6) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा (Pune Water Supply) होण्याची शक्यता आहे. अशी माहिती पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) पाणीपुरवठा विभागाने (Water Supply Department) दिली आहे.

 

पाणीपुरवठा बंद राहणारा भाग

1. वडगाव जलकेंद्र परीसर –
हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक इत्यादी.

 

2. भामा आसखेड प्रकल्प (Bhama Askhed Project) –

विमाननगर टाकी परिसर – संजय पार्क, संपूर्ण विमाननगर, म्हाडा कॉलनी, एस. आर. ए. भाग, कुलकर्णी गॅरेज भाग, यमुनानगर, दत्त परिसर इत्यादी.

धानोरी टाकी परिसर – कमल पार्क, माधव नगर, धानोरी गावठाण, परांडे नगर, लक्ष्मी नगर, गोकुळ नगर, भैरवनगर, काशिनाथ नगर, आनंद पार्क, श्रमिक नगर, सिद्धार्थ नगर, सुदामा नगर, अंबानगरी, हरिकृष्ण पार्क इत्यादी.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

Web Title :- Pune Water Supply | Water supply to this area of Pune city will be closed on Thursday (tomorrow)

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

MP Sanjay Raut | संजय राऊत यांची राज ठाकरेंवर नाव न घेता टीका; म्हणाले – ‘धमक्या देणाऱ्यांची एवढी ताकद नाही’

Gold Silver Price Today | खूशखबर ! अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोनं-चांदी स्वस्त; जाणून घ्या

 

The post Pune Water Supply | गुरुवारी (उद्या) पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article