Header

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी वाढ; जाणून घ्या मुख्य शहरातील दर

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी वाढ; जाणून घ्या मुख्य शहरातील दर

Gold Silver Price Today | gold price silver rates rise today 6th may 2022 know rates of gold and silver in maharashtra

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सतत बदल होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या – चांदीच्या दरात चढउतार दिसून आली. दरम्यान, आज सोन्या चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज (शुक्रवार) 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 51,247 रुपये आहे. तर चांदीचा भाव (Silver Price) 62,700 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचला आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

आज (शुक्रवारी) सोन्याच्या किंमतीत 430 रुपयांची वाढ झाली आहे. एमसीएक्स वर सोनं 600 रुपयांनी महागले आहे. मागील काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, सध्याही सोन्या चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. एमसीएक्स वर (Multi Commodity Exchange (MCX) सोने चांदीच्या किंमतीत सलग दुसऱ्या सत्रात वाढ झाली आहे. सध्या एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 51,247 रुपये इतका वाढला आहे. त्यात 348 रुपयांची वाढ झाली. (Gold Silver Price Today)

 

दरम्यान, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात.

 

मुख्य शहरातील सोन्याचा भाव (Gold Price) –

दिल्ली –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,100 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,380 रुपये

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

चेन्नई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,410 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,310 रुपये

 

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,100 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,380 रुपये

 

कोलकत्ता –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,100 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,380 रुपये

आजचा चांदीचा भाव – 62,700 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold price silver rates rise today 6th may 2022 know rates of gold and silver in maharashtra

 

हे देखील वाचा :

Gopichand Padalkar on Sanjay Raut | गोपीचंद पडळकरांचा खा. संजय राऊतांवर पलटवार, म्हणाले – ‘बहुजनांना तुमच्यासारखा काकांचा शकुनी हुजर्‍या समजू नका’

Monsoon Update | यंदा पाऊस 10 दिवस आधीच दाखल होणार; कोकण-मुंबईत ‘या’ दिवशी बरसणार सरी?

UPSC Calendar 2023 | यूपीएससीने जारी केले कॅलेंडर, जाणून घ्या केव्हा होईल कोणती परीक्षा

 

The post Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी वाढ; जाणून घ्या मुख्य शहरातील दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article