Header

Gopichand Padalkar on Sanjay Raut | गोपीचंद पडळकरांचा खा. संजय राऊतांवर पलटवार, म्हणाले – ‘बहुजनांना तुमच्यासारखा काकांचा शकुनी हुजर्‍या समजू नका’

Gopichand Padalkar on Sanjay Raut | गोपीचंद पडळकरांचा खा. संजय राऊतांवर पलटवार, म्हणाले – ‘बहुजनांना तुमच्यासारखा काकांचा शकुनी हुजर्‍या समजू नका’

BJP MLA gopichand padalkar reaction on shivsena mp sanjay raut

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन Gopichand Padalkar on Sanjay Raut | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut यांनी पुण्यातील (Pune) एका सभेमध्ये बोलताना, महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) हे बहुजनांचं सरकार असल्याचं म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर भाजप (BJP) नेते आणि विधानपरिषदेचे आमदर गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

महाविकास आघाडी सरकार हे बहुजनांचं सरकार असल्याचा दावा यांनी कालच्या सभेमध्ये बोलताना केला. कदाचित आम्हा बहुजनांनापण आपण काकाचा शकुनी हुजऱ्या समजत असाल. तुमच्या प्रस्थापितांच्या सरकारमध्ये 135 एसटी कर्मचाऱ्यांनी (MSRTC Worker) आत्महत्या केल्यात ते बहुजन नव्हते का ?, असा सवाल पडळकरांनी राऊतांना केला आहे.

 

महाविकास सरकारच्या अडेलतट्टू धोरणामुळेच एससी, एसटी, ओबीसी, (SC, ST, OBC) भटके विमुक्त यांचं पदोन्नतीतील आरक्षण मातीत मिळालं. ते तुमच्या बहुजन प्रेमातुन आलं होतं का ?, असं म्हणत पडळकरांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

दरम्यान, सरकार स्थापन करताना तुम्ही प्रस्थापितांसोबत दिल्ली वाऱ्या करून सरकार स्थापन केलं होतं.
मात्र जेव्हा बहुजनांच्या राजकीय आरक्षणाची वेळ येते तेव्हा कोर्टाचे तीन – तीन निर्णय आमच्या विरोधात येतात, असं पडळकर यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- BJP MLA gopichand padalkar reaction on shivsena mp sanjay raut

 

हे देखील वाचा :

Monsoon Update | यंदा पाऊस 10 दिवस आधीच दाखल होणार; कोकण-मुंबईत ‘या’ दिवशी बरसणार सरी?

UPSC Calendar 2023 | यूपीएससीने जारी केले कॅलेंडर, जाणून घ्या केव्हा होईल कोणती परीक्षा

Raosaheb Danve | ‘मला महाराष्ट्राचा ‘ब्राह्मण’ मुख्यमंत्री पाहण्याची इच्छा आहे’ – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

 

The post Gopichand Padalkar on Sanjay Raut | गोपीचंद पडळकरांचा खा. संजय राऊतांवर पलटवार, म्हणाले – ‘बहुजनांना तुमच्यासारखा काकांचा शकुनी हुजर्‍या समजू नका’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article