Header

MNS On Sharad Pawar | मनसेचा शरद पवारांना जोरदार टोला; म्हणाले – ‘दगडूशेठ गणपती दर्शनाला जायचं माहीत असून मुद्दाम…’

MNS On Sharad Pawar | मनसेचा शरद पवारांना जोरदार टोला; म्हणाले – ‘दगडूशेठ गणपती दर्शनाला जायचं माहीत असून मुद्दाम…’

MNS On NCP Chief Sharad Pawar Dagdusheth Halwai Ganpati Pune

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – MNS On Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी शुक्रवारी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला (Dagdusheth Halwai Ganpati Temple) भेट दिली. यावेळी ट्रस्टमार्फत विश्वस्तांकडून पवार यांचे स्वागत करण्यात आले. पुढे त्यांनी भिडे वाड्याला भेट दिली. मात्र, मंदिर परिसरात गेल्यावर शरद पवारांनी मांसाहार केल्यामुळे बाप्पांचे बाहेरूनच दर्शन घेतले. यानंतर मनसेनं पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. (MNS On Sharad Pawar)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे. ”पाऊस पडत असतांना छत्री असून मुद्दाम पावसात भिजणे आणि दगडूशेठ गणपती दर्शनाला जायचं माहीत असून मुद्दाम मांसाहार करणे,” असं ट्वीट करत खोपकर यांनी पवार यांच्यावर टीका केली आहे.

Web Title :- MNS On NCP Chief Sharad Pawar Dagdusheth Halwai Ganpati Pune

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

Petrol-Diesel Price Today | कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या; आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव काय? जाणून घ्या

Maharashtra Monsoon Update | महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी; ‘या’ 12 जिल्ह्यांना हवामान खात्याचा Alert

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

The post MNS On Sharad Pawar | मनसेचा शरद पवारांना जोरदार टोला; म्हणाले – ‘दगडूशेठ गणपती दर्शनाला जायचं माहीत असून मुद्दाम…’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article