Petrol-Diesel Price Today | कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या; आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव काय? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Petrol-Diesel Price Today | सततच्या इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे सामान्यनागरीक अधिक त्रस्त झाला आहे. अशातच केंद्र सरकारने (Central Government) पेट्रोल-डिझेलवरील करकपात (Petrol-Diesel Price Today) केली आहे. यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी जागतिक बाजारात (Global Market) इंधनाचे दर आणखी वाढतील असं भाकीत जाणकरांकडून केलं जात आहे. सध्या पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज (शनिवार) भारतीय तेल कंपन्यांनी (Indian Oil Companies) पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत.
देशात पेट्रोलच्या दरात 9.50 रुपये आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांची घसरण झाली आहे. त्याचबरोबर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतीत वाढ दिसून येत आहे. WTI क्रूड ऑइलच्या 0.98 डॉलरने वाढ झालीय. कच्च्या तेलाची किंमत 115.1 डॉलर प्रति बॅरल दरावर व्यवहार करत आहे. ब्रेंट क्रूड ऑइलच्या किंमतीत 2.03 डॉलरने वाढ पाहायला मिळत आहे. (Petrol-Diesel Price Today)
महानगरांतील पेट्रोल-डिझेलचा भाव –
मुंबई –
पेट्रोल – 111.35 रुपये
डिझेल – 97.28 रुपये
बृहन्मुंबई –
पेट्रोल – 111.53 रुपये
डिझेल – 97.45 रुपये
पुणे –
पेट्रोल – 111.93 रुपये
डिझेल – 96.38 रुपये
नाशिक –
पेट्रोल – 111.25 रुपये
डिझेल – 95.73 रुपये
नागपूर –
पेट्रोल – 111.41 रुपये
डिझेल – 95.92 रुपये
कोल्हापूर –
पेट्रोल – 111.02 रुपये
डिझेल – 95.54 रुपये
Web Title :- Petrol-Diesel Price Today | petrol diesel price on 28th may 2022 fuel price
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे देखील वाचा :
Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…
Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर
The post Petrol-Diesel Price Today | कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या; आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव काय? जाणून घ्या appeared first on बहुजननामा.