Header

Mumbai-Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खाद्यतेलाचा टँकर पलटी; तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांची मोठी झुंबड

Mumbai-Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खाद्यतेलाचा टँकर पलटी; तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांची मोठी झुंबड

Mumbai-Ahmedabad Highway Accident | palghar edible oil tanker accident local people came to collect oil

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Mumbai-Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खाद्यतेलाच्या टँकरचा (Edible oil Tankers) अपघात झाल्याची घटना (Mumbai-Ahmedabad Highway Accident) घडली आहे. हा अपघात तवा व सोमटा या पालघर तालुक्यातील गावाजवळ झाला आहे. टँकर पलटी झाल्यानंतर टँकरमधून तेल गळती सुरू झाली. दरम्यान यावेळी परिसरातील गावकऱ्यांची तेल गोळा करुन घेऊन जाण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. (Edible oil tanker overturns on Mumbai-Ahmedabad highway)

गुजरातकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर खाद्यतेल घेऊन जाणाऱ्या या ट्रकचा अपघात घडला. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. टँकर उलटल्यानंतर त्यामधून तेल गळती सुरू झाली असून तेल रस्त्यालागत खड्ड्यामध्ये गोळा होत आहे. दरम्यान, गळती होणारे तेल गोळा करण्यासाठी गावकऱ्यांची झुंबड उडाली आहे. घरातील भांडीकुंडी, हांडे, कॅन घेऊन तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली आहे. (Mumbai-Ahmedabad Highway Accident)

Web Title : Mumbai-Ahmedabad Highway Accident | palghar edible oil tanker accident local people came to collect oil

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

Pune Crime | लाल महालात ‘लावणी’ करणे पडले महागात ! नृत्यांगणा वैष्णवी पाटील हिच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?; जाणून घ्या मुख्य शहरातील दर

PPF Account | एक असे खाते ज्यामध्ये मिळते बचतीची चांगली संधी, जबरदस्त रिटर्न

MLA Ram Satpute | भाजप आमदाराच्या कारचा अपघात, गाडीचे 3 टायर फुटले; राम सातपुते सुखरूप

Diet Plan For Better Memory Sharp Mind | अधिक वेगवान मन आणि चांगली स्मरणशक्ती हवी आहे का? यासाठी ‘हा आहार घ्या

The post Mumbai-Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खाद्यतेलाचा टँकर पलटी; तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांची मोठी झुंबड appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article