Header

Pune Crime | आजाराला कंटाळून एकाची आत्महत्या, मृतदेह झाडाला कुजलेल्या अवस्थेत आढळला; पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Crime | आजाराला कंटाळून एकाची आत्महत्या, मृतदेह झाडाला कुजलेल्या अवस्थेत आढळला; पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Crime | young man commits suicide due to diabetes shocking incident in dehu raod pimpri chinchwad pune

पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | आजारपणाला कंटाळून एका युवकाने आत्महत्या (Commits Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात (Maval Taluka) ही घटना घडली आहे. आत्महत्या करणाऱ्या युवकाला मधुमेह (Diabetes) झाला होता. याच आजाराला कंटाळून युवकाने टोकाचे पाऊल उचलले. गणेश मनिकम (Ganesh Manikam) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव (Pune Crime) आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश मनिकम हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता (Missing) होते. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी देहूरोड पोलीस ठाण्यात (Dehuroad Police Station) तक्रार दाखल केली होती. तर दुसरीकडे गणेश यांनी घरातून जाताना, मी आजाराला कंटाळून आत्महत्या करायला जात असल्याचे म्हटले होतं. मात्र त्यावेळी कुटुंबातील सदस्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला. (Pune Crime)

 

 

गणेश यांनी घरातून जाताना दोरी नेल्याचे तपासात निष्पन्न झाले. यावरुन त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. आज जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील (Old Pune-Mumbai Highway) अमरदेवीच्या डोंगराच्या (Amardevi Mountain) पायथ्याशी गणेश यांचा मृतदेह झाडाला कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title :-  Pune Crime | young man commits suicide due to diabetes shocking incident in dehu raod pimpri chinchwad pune

 

हे देखील वाचा :

Petrol-Diesel Price Today | पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय?; जाणून घ्या तुमच्या शहरातील रेट

Gold Silver Price Today | जाणून घ्या सोन्या-चांदीचे आजचे दर

Weight Loss Tips | वजन कमी करायचंय? ‘हे’ 8 पदार्थ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खा, होईल फायदा, जाणून घ्या

Pune Pimpri Chinchwad Police | दुर्दैवी ! पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याचे 36 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन; नांदेड येथील कुटुंबावर शोककळा

Drink Water Before Brushing | सकाळी उठल्यावर ब्रश करण्यापुर्वी पाणी प्यावे कि नाही?; जाणून घ्या नेमकं सत्य काय

 

The post Pune Crime | आजाराला कंटाळून एकाची आत्महत्या, मृतदेह झाडाला कुजलेल्या अवस्थेत आढळला; पुण्यातील धक्कादायक घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article