Header

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोने आणि चांदीचे दर

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोने आणि चांदीचे दर

Gold Silver Price Today | gold silver update 22 june 2022 pune mumbai nagpur delhi

मुंबई  : बहुजननामा ऑनलाइन Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) चढउतार होताना दिसत आहे. मंगळवारी सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे तर चांदीचे दर मात्र स्थिर आहे. आज (22 जून) रोजी गुड रिटर्न्स या वेबसाईट नुसार 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 47,650 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,980 रुपये आहे. तर चांदीचा भाव 61,000 रुपये प्रतिकिलोपर्यंत ट्रेड करत आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

काल सोन्याचा दर वधारला होता. आज मात्र सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्याचबरोर चांदी मात्र ‘जैसे थे’ असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) सोने आणि चांदीच्या किंमतीत सतत बदल होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढउतार दिसून आली आहे. आज सोन्याच्या दरात साधारण घसरण झाली आहे. (Gold Silver Price Today)

 

आजचा सोन्याचा भाव (24 कॅरेट) –

पुणे –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,030 रुपये

 

मुंबई –
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,980 रुपये

 

नागपूर –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,030 रुपये

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

दिल्ली –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,010 रुपये

 

Web Title : – Gold Silver Price Today | gold silver update 22 june 2022 pune mumbai nagpur delhi

 

हे देखील वाचा :

Maharashtra Monsoon Update | राज्यात 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; काही ठिकाणी ऑरेंज Alert

Bhagat Singh Koshyari | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण

Uddhav Thackeray Corona Positive | राज्यपालांनंतर आता उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण

 

The post Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोने आणि चांदीचे दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article