Header

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Gold Silver Price Today | gold silver rate in pune mumbai nashik nagpur india maharashtra today on 23 june 2022

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) सोन्या-चांदीच्या दरात सतत चढउतार होताना दिसत आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ दिसून आली. सध्या सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच चांदीच्या दरातही घट झाली आहे. आज (गुरूवार) 23 जून रोजी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,650 रुपये आहे. तसेच, चांदीची किंमत (Silver Price) 60,200 रुपये प्रति किलोपर्यंत आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

गुड रिटर्न्स या वेबसाईट नुसार सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) सोने आणि चांदीच्या दरात सतत बदल होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढउतार दिसून आली. आज सोन्याच्या दरात साधारण घसरण झाली तर चांदीही स्वस्त झाली आहे. दरम्यान, हे पाहता मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची (सोने) किंमत 47,650 रुपये प्रति 10 ग्रॅम वर बंद झाली होती. सध्या तो भाव 47,650 पर्यंत ट्रेड करत आहे. (Gold Silver Price Today)

 

काय आहे आजचा सोन्याचा भाव ?

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,680 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,070 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,650 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,990 रुपये

 

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,680 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,070 रुपये

 

 

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,680 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,070 रुपये

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in pune mumbai nashik nagpur india maharashtra today on 23 june 2022

 

हे देखील वाचा :

Maharashtra Monsoon Update | राज्यात काही जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी; काही ठिकाणी पावसाची प्रतिक्षा

CM Uddhav Thackeray | ‘ज्यांना जायचं आहे त्यांनी जा…’, वर्षा निवासस्थान सोडताना उद्धव ठाकरेंचे वक्तव्य

Sudhir Mungantiwar | ‘खुर्चीचे प्रेम जागे झाले अन् उद्धव ठाकरे शिवसेनेची सोनिया सेना करण्यास गेले’

 

The post Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article