Header

Maharashtra Monsoon Update | राज्यात काही जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी; काही ठिकाणी पावसाची प्रतिक्षा

Maharashtra Monsoon Update | राज्यात काही जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी; काही ठिकाणी पावसाची प्रतिक्षा

Maharashtra Monsoon Update | monsoon rain in mumbai nashik south kokan maharashtra

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन Maharashtra Monsoon Update | महाराष्ट्रात काही जिल्ह्यात पावसाची (Maharashtra Monsoon Update) परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकण (Konkan), पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra), उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra) अनेक जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी देखील लावली आहे. असं असलं तरी काही ठिकाणी पाऊस झाला नसल्याची परिस्थिती आहे. भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department-IMD) काल मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत होती. सध्या तळकोकण आणि नाशिकमध्ये (Nashik) दमदार पाऊस बरसला आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

नाशिक शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने (Monsoon) हजेरी लावली आहे. दरम्यान, गोदा काठालगतच्या गटारीतील पाणी भरून वाहू लागल्याने सराफ बाजारासह दहिपुल परिसर पुन्हा जलमय झाला असल्याची परिस्थिती आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुण्यासह काही ठिकाणी पावसाची रिपरिप दिसून आली. तर काही ठिकाणी पावसाची अपेक्षा असल्याचं वर्तवले आहे. (Maharashtra Monsoon Update)

 

दमदार, काही भागात पावसाची परिस्थिती नसली तरी कल्याणमध्ये पावसाचं धुमशान सुरू झालं आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा पश्चिमेकडील शहाड पुलाखाली पाणी साचलं आहे.
टिटवाळा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून वाहतूक मुरमाड रोडमार्गे वळवण्यात आली आहे.
दरम्यान राज्यातील काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. तर काही ठिकाणी पावसाची रिपरिप दिसून येत आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Maharashtra Monsoon Update | monsoon rain in mumbai nashik south kokan maharashtra

 

हे देखील वाचा :

CM Uddhav Thackeray | ‘ज्यांना जायचं आहे त्यांनी जा…’, वर्षा निवासस्थान सोडताना उद्धव ठाकरेंचे वक्तव्य

Sudhir Mungantiwar | ‘खुर्चीचे प्रेम जागे झाले अन् उद्धव ठाकरे शिवसेनेची सोनिया सेना करण्यास गेले’

Eknath Shinde | महाराष्ट्र हितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे – एकनाथ शिंदे

BSNL Monthly Recharge Plan | खुशखबर! आता केवळ 19 रुपयात महिनाभर अ‍ॅक्टिव्ह राहील सिम, या टेलिकॉम कंपनीने लाँच केला नवीन प्लान

 

The post Maharashtra Monsoon Update | राज्यात काही जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी; काही ठिकाणी पावसाची प्रतिक्षा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article