Header

MNS Chief Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण; आज होणारी शस्त्रक्रिया पुढे ढकलली

MNS Chief Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण; आज होणारी शस्त्रक्रिया पुढे ढकलली

MNS Chief Raj Thackeray | mns chief raj thackeray surgery postponed due to covid

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांना कोरोनाची बाधा (Corona Positive) झाली असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना पायाच्या दुखन्याने त्रास होत आहे. त्यांच्या पायवर शस्त्रक्रिया (Surgery) होणार असल्याने ते काल (मंगळवारी) मुंबईतील लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital in Mumbai) दाखल झाले आहेत. तपासणी दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले. (MNS Chief Raj Thackeray)

राज ठाकरे यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांच्या आजारात आणखी एक भर पडली आहे. दरम्यान, कोरोना झाल्यामुळे त्यांच्यावरील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. आधी कोविड डेड सेलमुळे राज ठाकरेंना वैद्यकीय भूल (अ‍ॅनेस्थेशिया) देऊ शकत नसल्यामुळे लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी राज ठाकरेंची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितलं. परंतु, त्यांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

राज ठाकरे यांना रूग्णालयात दाखल करताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह अनेक मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रुग्णालयाच्या आवारात होते. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) आणि मुलगा अमित ठाकरे (Amit Thackeray) देखील रुग्णालयात दाखल झाले. याच चाचण्या दरम्यान कोव्हीड डेड सेल्स मुळे भूल देता येणे शक्य नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर राज ठाकरेंना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्याने त्यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | mns chief raj thackeray surgery postponed due to covid

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे
 देखील वाचा :

LPG Cylinder Price Today 1 June | व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 135 रुपयांनी स्वस्त, घरगुती सिलेंडरच्या ग्राहकांना दिलासा नाहीच; जाणून घ्या दर

Gold Silver Price Today | जाणून घ्या सोन्या-चांदीचे आजचे दर

Pune Crime | पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना ! बाहुलीला फाशी दिल्यानंतर 8 वर्षीय मुलाने घेतला गळफास; शहरात प्रचंड खळबळ

Pune Pimpri Crime | मुलीचे फोटो मॉर्फ करुन एस्कॉर्ट साईटवर अपलोड करण्याची डॉक्टरला धमकी, खंडणी मागणाऱ्या महिलेला अटक

Railway Apprentice Recruitment-2022 | 10 वी उत्तीर्णांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! उत्तर-पूर्व फ्रंटियर रेल्वेमध्ये 5636 जागेसाठी मेगा भरती; जाणून घ्या

The post MNS Chief Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण; आज होणारी शस्त्रक्रिया पुढे ढकलली appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article