Header

Uddhav Thackeray Corona Positive | राज्यपालांनंतर आता उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण

Uddhav Thackeray Corona Positive | राज्यपालांनंतर आता उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण

Uddhav Thackeray Corona Positive | cm uddhav thackeray tested corona positive maharashtra political crisis

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन  Uddhav Thackeray Corona Positive | शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाने राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. एकीकडे राज्यातील राजकारणांच्या घडामोडींना प्रचंड वेग आला असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. राज्यपालांना रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे राजकारणात मोठी चर्चा रंगली असतानाच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Corona Positive) यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे यांना जरी कोरोनाची लागण झाली असली तरी त्यांची प्रकृती ठीक आहे. काँग्रेस नेते कमलनाथ यांच्याशी त्यांचं बोलणं झालं आहे, अशी माहिती देखील पटोले यांनी दिली आहे.

 

नाना पटोले म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज सकाळी कोरोनाची लागण झाली आहेत. त्यांनी आताच कमलनाथ (Kamalnath) यांच्याशी चर्चा केली. आज दुपारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते व्हर्च्युअली सहभागी होतील. विधानसभा बरखास्तीचा कोणताही विचार नाही, पूर्ण ताकदीने सरकार चालवणार,” असं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं असल्याचंही ते म्हणाले.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Uddhav Thackeray Corona Positive | cm uddhav thackeray tested corona positive maharashtra political crisis

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदेंचा मोठा दावा; म्हणाले – ’35 नव्हे 40 आमदार माझ्यासोबत, आणखी 10 येतील”

Post Office Scheme | पोस्ट ऑफिस देत आहे जबरदस्त संधी, केवळ 417 रुपये जमा करून बनू शकता करोडपती

Sanjay Raut | एकनाथ शिंदेंच्या मागणीनंतर शिवसेना-भाजपमध्ये युती होणार? संजय राऊत म्हणाले…

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना मिळणार आहे भेट, DA वाढवण्याची तयारी!

 

The post Uddhav Thackeray Corona Positive | राज्यपालांनंतर आता उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article