Header

Bhagat Singh Koshyari | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण

Bhagat Singh Koshyari | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण

Bhagat Singh Koshyari | governor bhagatsingh koshyari covid 19 positive admitted in reliance hospital

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन Bhagat Singh Koshyari | राज्यातील राजकारणाच्या घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं बंड आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. तर दुसरीकडे आता एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाली असल्याची माहिती पुढे आली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे कोश्यारी यांना मुंबईतील गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात (Reliance Hospital) दाखल करण्यात आले आहे.

 

Web Title :- Bhagat Singh Koshyari | governor bhagatsingh koshyari covid 19 positive admitted in reliance hospital

 

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray Corona Positive | राज्यपालांनंतर आता उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदेंचा मोठा दावा; म्हणाले – ’35 नव्हे 40 आमदार माझ्यासोबत, आणखी 10 येतील”

Post Office Scheme | पोस्ट ऑफिस देत आहे जबरदस्त संधी, केवळ 417 रुपये जमा करून बनू शकता करोडपती

Sanjay Raut | एकनाथ शिंदेंच्या मागणीनंतर शिवसेना-भाजपमध्ये युती होणार? संजय राऊत म्हणाले…

Maharashtra Political Crisis | ‘आमदारांना किडनॅप करुन सुरतला नेलं’- संजय राऊत

Eknath Shinde | भाजपसोबत युती करणं काळाची गरज, एकनाथ शिंदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; दोन नेत्यांमध्ये फोनवर संवाद

Shalini Thackeray | ‘पुन्हा एकदा मुख्यमंत्री तोंडावर आपटले, आता कोण एकटे पडले’ – शालिनी ठाकरे

Chandrakant Patil | एकनाथ शिंदेंबरोबर तुमचं काही डील झालंय का?; चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टच सांगितलं

 

The post Bhagat Singh Koshyari | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article