Header

Bomb Grenade Found in Pune | पुण्यात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने प्रचंड खळबळ, घटनास्थळी बॉम्बशोधक पथक दाखल

Bomb Grenade Found in Pune | पुण्यात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने प्रचंड खळबळ, घटनास्थळी बॉम्बशोधक पथक दाखल

Bomb Grenade Found in Pune | bomb granade found in haveli Manjri Khurd near Annasaheb Magar School pune police searching further

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Bomb Grenade Found in Pune | पुण्यात बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही वस्तू पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात (Haveli Taluka) आढळून आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव घेतली. तसेच बॉम्बशोधक पथकाला (Pune Police Bomb Squad) याची माहिती दिली. बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

 

मांजरी खुर्द (Manjri Khurd) येथील आण्णासाहेब मगर विद्यालयाच्या (Annasaheb Magar School) उजव्या बाजूला बॉम्ब सदृश्य वस्तू एका व्यक्तीला आढळून आली. त्यांनी पोलीस पाटील अंकुश उंद्रे (Police Patil Ankush Under) व अशोक आव्हाळे (Ashok Avhale) यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी याची माहिती लोणीकंद पोलीस ठाण्याचे (Lonikand Police Station) पोलीस निरीक्षक गजानन पवार (Police Inspector Gajanan Pawar) यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

लोणीकंद पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बॉम्बशोधक पथकाला पाचारण केले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खूप वर्षापूर्वीचा जुना ग्रेनेड (Bomb Grenade Found in Pune) या ठिकाणी आढळून आला आहे.
7, 8 वर्षापूर्वी त्या ठिकाणी भराव टाकण्यात आला होता. पावसामुळे तो आता वर आलेला दिसून येत आहे.
बॉम्बशोधक पथक दाखल झाले असून ते तपास करीत आहेत.

 

Web Title :- Bomb Grenade Found in Pune | bomb granade found in haveli Manjri Khurd near Annasaheb Magar School pune police searching further

 

हे देखील वाचा :

Mumbai High Court | आम्हाला लहान मुलं समजता का?; हायकोर्टाने राज्य सरकारला चांगलेच सुनावले

Shinde Fadnavis Government | शिंदे सरकारचा मोठा निर्णय ! पर्यटन विभागाच्या 59 हजार 610 कोटींच्या विकासकामांना स्थगिती

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात; म्हणाले – ‘सडलेली पानं झडताहेत, ती केराच्या टोपलीत जातील’

 

The post Bomb Grenade Found in Pune | पुण्यात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने प्रचंड खळबळ, घटनास्थळी बॉम्बशोधक पथक दाखल appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article