Header

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Gold Silver Price Today | gold silver rates today prices today tuesday 26 july 2022 in mumbai pune nagpur nashik maharashtra india

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने चढउतार होताना दिसत आहे. आज मात्र सोन्याचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहेत. तर चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. आज (मंगळवार) 26 जुलै रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 46,900 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर 1 किलो चांदीचा दर (Silver Price) 54,900 रुपयांपर्यंत ट्रेड करत आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (international Bullion Market) सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) वारंवार चढ उतार होताना दिसत आहे. हा परिणाम पाहता किरकोळ बाजारात देखील दागिण्याच्या दरात बदल होत आहे. दरम्यान, कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरामध्ये कोणताच बदल झाला नसून चांदीच्या दरामध्ये किंचित घट झाली आहे.

 

काय आहे आजचा सोन्याचा भाव ?

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,930 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,190 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,900 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,160 रुपये

 

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,930 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,190 रुपये

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,930 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,190 रुपये

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rates today prices today tuesday 26 july 2022 in mumbai pune nagpur nashik maharashtra india

 

हे देखील वाचा :

Pune Crime | मारहाण चुकविण्यासाठी हॉटेलच्या दुसर्‍या मजल्यावरुन उडी मारल्याने तृतीयपंथीचा मृत्यु़; वाकडमधील द बार हिस्ट हॉटेलमधील घटनेत मॅनेजरवर गुन्हा दाखल

Bomb Grenade Found in Pune | पुण्यात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने प्रचंड खळबळ, घटनास्थळी बॉम्बशोधक पथक दाखल

Mumbai High Court | आम्हाला लहान मुलं समजता का?; हायकोर्टाने राज्य सरकारला चांगलेच सुनावले

 

The post Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article