Header

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Gold Silver Price Today | gold silver rate in mumbai pune nagpur nashik maharashtra india today on 2 july 2022

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन Gold Silver Price Today | जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) किरकोळ घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर जुलैच्या सुरूवातीला मात्र सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तर, चांदीचे दर स्थिर असल्याचं दिसत आहे. आज (शनिवार) 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,850 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर 1 किलो चांदीचा दर (Silver Price) 59,000 रुपयांपर्यंत ट्रेड करीत आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) सोन्या-चांदीच्या किंमतीत चढउतार होताना दिसत आहे. हा परिणाम पाहता किरकोळ बाजारात (Retail Market) सोन्याच्या दरातही बदल होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होत होती. मात्र आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात वाढ दिसून आली आहे.

 

काय आहे आजचा सोन्याचा भाव?

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,900 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,250 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,200 रुपये

 

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,900 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,250 रुपये

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,900 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,250 रुपये

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in mumbai pune nagpur nashik maharashtra india today on 2 july 2022

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदेंचा आणखी एक धक्का; राज्यपालांना 12 उमेदवारांची नवी यादी पाठवणार

Dia Mirza Traditional Look | दिया मिर्झाच्या पारंपारिक लूकनं वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके, पाहा व्हायरल फोटो…

Pune PMC News | प्लास्टिक पिशव्या बंदीची जोरदार अंमलबजावणी ! पहिल्याच दिवशी PMC ने 14 व्यावसायीकांवर कारवाई करत 391 KG प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या

 

The post Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article