Header

Pune Crime | तरुणावर अनैसर्गिक लैगिक अत्याचार करुन त्याचे व्हिडिओ शुटींग करणार्‍या दोघांना अटक; कोंढव्यातील धक्कादायक घटना

Pune Crime | तरुणावर अनैसर्गिक लैगिक अत्याचार करुन त्याचे व्हिडिओ शुटींग करणार्‍या दोघांना अटक; कोंढव्यातील धक्कादायक घटना

Pune Crime | Two arrested for shooting video of youth sexually assaulting him; Shocking incident in Kondhwa

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | तरुणाला जबरदस्तीने आपल्या घरी घेऊन जाऊन तेथे त्याला मारहाण (Beating) करुन त्यांच्यावर अनैसर्गिक लैगिंक अत्याचार (Unnatural Sexual Abuse) करुन त्याचे व्हिडिओ शुटींग करण्याचा धक्कादायक प्रकार (Pune Crime) समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Pune Kondhwa Police) दोघांना अटक (Arrest) केली आहे.

 

शाहेब अन्सारी Shaheb Ansari (वय -35) आणि अन्वर अन्सारी Anwar Ansari (वय -40, दोघे रा. दुराणी कॉम्प्लेक्स, मिठानगर, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कोंढव्यातील एका 19 वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार दुराणी कॉम्प्लेक्समध्ये (Durani Complex) सोमवारी (दि.18) रात्री अकरा ते साडेअकरा वाजता घडला. (Pune Crime)

 

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घरी जात असताना फिर्यादीच्या मुळ उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गावातील ओळखीचा शोहेब अन्सारी हा आला.
त्याने फिर्यादी याला मोटरसायकलवर बसवून त्याच्या फ्लॅटवर नेले. तेथे त्याला मारहाण केली. त्याच्या मोठ्या भावाला बोलावून घेतले.
शाहेब याने फिर्यादी यांच्या तोंडात विर्य स्त्राव केला. त्याचे अन्वर अन्सारी याने व्हिडिओ रेकॉर्डिंग केले.
त्यानंतर अन्वर याने फिर्यादी याच्यावर अनैसर्गिक बलात्कार (Rape) करण्याचा प्रयत्न केला.
सहायक पोलीस निरीक्षक तोरगल (API Torgal) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Two arrested for shooting video of youth sexually assaulting him; Shocking incident in Kondhwa

 

हे देखील वाचा :

Pune Crime | आमदार माधुरी मिसाळ यांची फसवणुक करणार्‍या मुकेश राठोडला औरंगाबादहून अटक

Maharashtra Politics | राहुल शेवाळे यांची नियुक्ती 18 जुलै रोजीच, लोकसभा सचिवालयाचा निर्णय संशयास्पद, सुप्रीम कोर्टात दाद मागणार- विनायक राऊत

Shivsena | ‘शिवसेना फोडणारे शरद पवार नसून संजय राऊत होते’; केंद्रीय राज्यमंत्र्याचा गंभीर आरोप

 

The post Pune Crime | तरुणावर अनैसर्गिक लैगिक अत्याचार करुन त्याचे व्हिडिओ शुटींग करणार्‍या दोघांना अटक; कोंढव्यातील धक्कादायक घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article