Header

Pune Crime | आर्थिक व्यवहारावरुन अपहरण करण्याचा प्रकार, बिबवेवाडी पोलिसांकडून एकाला अटक

Pune Crime | आर्थिक व्यवहारावरुन अपहरण करण्याचा प्रकार, बिबवेवाडी पोलिसांकडून एकाला अटक

 Pune Crime | Bibvewadi police arrested a person in case of kidnapping due to financial transaction

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | आर्थिक व्यवहारातून जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्याचे अपहरण (Kidnapping) करण्याचा प्रकार बिबवेवाडीत बुधवारी घडला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी (Pune Police) एकाला अटक (Pune Crime) केली आहे.

 

अशोक बाळशीराम फापळे Ashok Balshiram Phaple (वय – 44, रा. बेलापूर, अहमदनगर) असे अटक (Arrest) केलेल्याचे नाव आहे. त्याचे साथीदार बाळासाहेब वामन (Balasaheb Vaman), ओंकार बाळासाहेब वामन Omkar Balasaheb Vaman (रा. जुन्नर) यांच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याप्रकरणी बिबवेवाडीतील ओम मेघस्पर्श सोसायटीत राहणार्‍या एका 53 वर्षाच्या महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibwewadi Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बुधवारी सकाळी सव्वा नऊ वाजता नेहमीप्रमाणे कामानिमित्त घरातून बाहेर पडले.
फिर्यादीचे पतीचे ओळखीचे अशोक फापळे यांच्यात काही आर्थिक व्यवहार होते.
फिर्यादीचे पती घरातून बाहेर पडल्यावर फापळे व त्याच्या दोन साथीदारांनी त्यांना आर्थिक व्यवहाराचे कारणावरुन जबरदस्तीने पांढर्‍या रंगाच्या कारमध्ये बसवून पळवून नेले,
अशी तक्रार त्यांनी दिली होती. या घटनेनंतर तासाभराने फापळे याने फिर्यादीच्या पतीला पुन्हा जागेवर आणून सोडले.
पोलिसांनी अशोक फापळे याला अटक केली आहे. पुढील तपास बिबवेवाडी पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Bibvewadi police arrested a person in case of kidnapping due to financial transaction

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार सोनु उर्फ आनंद धडे व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 88 वी कारवाई

Railway Concession to Senior Citizen | ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटात कधीपासून मिळणार सवलत? रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी माहिती

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोने आणि चांदीचे दर

 

The post Pune Crime | आर्थिक व्यवहारावरुन अपहरण करण्याचा प्रकार, बिबवेवाडी पोलिसांकडून एकाला अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article