Header

Pune Crime | वानवडी परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Pune Crime | वानवडी परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | वानवडी येथील स्पा सेंटरच्या (Massage Spa Center In Pune) नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पुणे शहर गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell, Pune Police) भंडाफोड केला आहे. या स्पाच्या मॅनेजरला अटक केली आहे. (Pune Crime)

 

अंकुश जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार मनिषा पुकाळे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३६७/२२) दिली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडीतील केदारी पेट्रोल पंपासमोरील इमारतीत व्हि आय पी फॅमिली स्पा सेंटर आहे.
या ठिकाणी मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर तेथे छापा घातला.
तेव्हा चार तरुणींकडून मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याचे आढळून आले. पोलीस निरीक्षक शिवले तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | prostitute racket running in the name of spa center in Wanwadi area exposed

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | राज्यात पोलीस आणि अग्निवीर भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांची व्यवस्था राज्य सरकार करणार

Pune Crime | ‘लिव्ह-इन’मध्ये राहताना महिलेच्या 13 वर्षाच्या मुलीवर केला अत्याचार; नारायण पेठेतील सूर्यसेन पवारविरूध्द गुन्हा

Pune Ganeshotsav 2022 | पुण्यात गणपती मुर्ती विक्रीचे 249 अनधिकृत स्टॉल; अनधिकृत विक्रेत्यांवर पोलिस कारवाई करणार – माधव जगताप

Pune News | पूना हॉस्पिटलचे अध्यक्ष देविचंद जैन व ट्रस्टी राजेश शहा यांचा सत्कार

 

The post Pune Crime | वानवडी परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article