Header

PI Swati Desai Passed Away | पुणे शहर पोलिस दलातील वरिष्ठ निरीक्षक स्वाती देसाई यांचे निधन

PI Swati Desai Passed Away | पुणे शहर पोलिस दलातील वरिष्ठ निरीक्षक स्वाती देसाई यांचे निधन

पुणे : बहुजननामा ऑनलाइन PI Swati Desai Passed Away | वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती विवेक देसाई यांचे रविवारी रात्री अल्पशा आजाराने निधन (PI Swati Desai Passed Away) झाले. सध्या त्या विशेष शाखेत कार्यरत होत्या. बिबवेवाडी (Bibvewadi) येथील निवासस्थानापासून त्यांची सोमवारी सकाळी अंत्ययात्रा निघेल. वैकुंठ स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

स्वाती देसाई यांनी पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेतील (Pune Police Crime Branch) आर्थिक विभागात काम केल्यानंतर त्यांची सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakarnagar Police Station) बदली झाली होती.

स्वाती देसाई यांनी जवळपास २५ हून अधिक वर्षे पोलीस दलात सेवा केली.
त्यांनी काही काळ सीबीआयमध्ये (CBI) प्रतिनियुक्तीवर काम केले होते.
पुणे शहर पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत काही काळ काम केल्यानंतर त्यांची सहकारनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली होती.

सहकानगर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांनी अनेक जटील गुन्ह्यांचा तपास लावला.
प्रेयसीच्या दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण (Kidnapping Case) करणार्‍याला तातडीने पकडण्यात सहकारनगर पोलिसांना यश आले होते.
पीएमपी बसमध्ये चोर्‍या करणार्‍या चोरट्यांची टोळी त्यांनी पकडली होती.
लहान मुलावरील लैंगिक अत्याचाराचा (Sexual Assault) गुन्हा उघडकीस आणण्यात त्यांना यश आले होते.

 

Web Title: PI Swati Desai Passed Away | Senior Police Inspector Swati Desai passed away in pune

 

हे देखील वाचा :

Shrimant Bhausaheb Rangari Ganapati | भाऊ रंगारी गणपती बाप्पाचरणी अलोट गर्दी ; बाप्पाची मूर्ती ठरतेय भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र

Molestation Case | विनयभंगाच्या प्रकरणात कोर्टाने मुक्तता केली तर महिलेकडून नुकसान भरपाई घेऊ शकतो आरोपी – हायकोर्ट

CBSE Digilocker Marksheet | सीबीएसईने म्हटले – डिजिलॉकरवर जारी मार्कशीटला कायदेशीर मान्यता, उच्च संस्था देऊ शकत नाहीत प्रवेशाला नकार

 

The post PI Swati Desai Passed Away | पुणे शहर पोलिस दलातील वरिष्ठ निरीक्षक स्वाती देसाई यांचे निधन appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article