Header

Pimpri Minor Girl Rape Case | चॉकलेटचे आमिष दाखवून 60 वर्षाच्या वृद्धाने केला 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

Pimpri Minor Girl Rape Case | चॉकलेटचे आमिष दाखवून 60 वर्षाच्या वृद्धाने केला 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन Pimpri Minor Girl Rape Case | चॉकलेटचे आमिष (Lure of Chocolate) दाखवून एका सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी (Pimpri Minor Girl Rape Case) भोसरी पोलिसांनी 60 वर्षाच्या वृद्धाला बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. ही घटना मंगळवारी (दि.20) दीडच्या सुमारास दापोडी (Dapodi) येथे घडली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याबाबत पीडित मुलीच्या आईने (वय-24) भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी करीम कादर खान Kareem Kader Khan (वय-60 रा. दापोडी) याच्यावर आयपीसी 376, 376(3), 376(2) (एन), 376 (ए,बी), 506 सह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (Child Sexual Abuse Prevention Act) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकाच परिसरात राहण्यास आहेत.
मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास आरोपीने फिर्यादी यांच्या 7 वर्षाच्या मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून घरी
घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला.
मुलीच्या आईने भोसरी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक मनिषा दशवंत (API Manisha Dashwant) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pimpri Minor Girl Rape Case | A 60-year-old man raped a 7-year-old girl by luring her with chocolate

 

हे देखील वाचा :

Ramdas Kadam Vs Shivsena | रामदास कदमांच्या ‘त्या’ विधानाच्या निषेधार्थ पुण्यात जोडे मारो आंदोलन

Fast Aging | ‘या’ 5 सवयींमुळे ऐन तारुण्यात दिसू शकता म्हातारे, आजपासूनच व्हा दूर

Pune Crime | CRPF जवानाची वायरलेसच्या स्टोअररूममध्ये आत्महत्या

 

The post Pimpri Minor Girl Rape Case | चॉकलेटचे आमिष दाखवून 60 वर्षाच्या वृद्धाने केला 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article