Pune Crime | कोंढव्यात ओला टॅक्सीचालकाला लुटले
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – कोंढवा येथून ओला टॅक्सीत बसलेल्या दोघांनी चालकाला धमकावुन त्याला लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)
याप्रकरणी रामदास पाटील Ramdas Patil (वय २४, रा. काळेवाडी, वाकड) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapith Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६२३/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघा चोरट्यांवर जबरी चोरीचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटील हे ओला टॅक्सीचे चालक आहेत. १९ सप्टेबर रोजी मध्यरात्री १ वाजता ते कोंढवा येथे असताना दोघे जण त्यांच्या टॅक्सीत बसले. त्यांना घेऊन कात्रज येथील संतोषनगरमध्ये आणले. त्यांना मारहाण (Beating) करुन त्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून ते गाडीतून उतरुन पळून गेले. या घटनेनंतर त्यांनी आता पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
Web Title :- Pune Crime | A wet taxi driver was robbed in Kondhwa
हे देखील वाचा :
Pune Crime | कोयत्याचा धाक दाखवून ट्रकचालकाला लुबाडले; हडपसर पोलीस ठाण्यात FIR
The post Pune Crime | कोंढव्यात ओला टॅक्सीचालकाला लुटले appeared first on बहुजननामा.