Header

Tobacco Addiction | पार्टनरचे गुटखा खाण्याचे व्यसन सोडवण्यासाठी अवलंबा बडीसोफचा प्रभावी उपाय

Tobacco Addiction | पार्टनरचे गुटखा खाण्याचे व्यसन सोडवण्यासाठी अवलंबा बडीसोफचा प्रभावी उपाय

बहुजननामा ऑनलाइन –  Tobacco Addiction | कोणत्याही स्वरूपात तंबाखूचे सेवन केल्याने आरोग्याला हानीच पोहोचते. हे एक प्रकारचे विष आहे, जे सेवन करणार्‍या व्यक्तीला हळूहळू मारते. लोक छंद म्हणून याची सुरुवात करतात, पण हळूहळू ते त्यांच्यासाठी व्यसन बनते. ज्यामुळे त्यांची सुटका करणे खूप कठीण होते. अशावेळी जर तुमच्या घरात कोणी गुटखा किंवा तंबाखूचे (Tobacco) कोणत्याही रूपात सेवन करत असेल तर या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी उपाय करून पाहू शकता. (Tobacco Addiction)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी करा लिंबू आणि बडीशेपचा उपाय –

जर तुम्हाला गुटखा खाण्यासोबत दारू आणि सिगारेट (Alcohol, Cigarette) ओढण्याचे व्यसन असेल तर तुम्ही लिंबू आणि बडीशेपपासून (Lemon, Fennel) तयार केलेल्या या मिश्रणाची मदत घेऊ शकता. हे तयार करण्यासाठी, तुम्हाला 100 ग्रॅम बडीशेप, 10 ग्रॅम ओवा आणि थोडेसे खडे मीठ आवश्यक आहे.

 

या सर्व गोष्टी एकत्र करा आणि त्यात दोन लिंबाचा रस घाला. आता हे मिश्रण तव्यावर गरम करा. हे मिश्रण नेहमी खिशात ठेवा. जेव्हा जेव्हा तुम्हाला गुटखा खावासा वाटेल तेव्हा खिशातून थोडेसे मिश्रण काढून खा. हे मिश्रण खाल्ल्याने तुमचे गुटख्याचे व्यसन तर दूर होईलच, सोबतच तुमची पचनक्रियाही (Digestion) चांगली राहील आणि शरीरातील रक्तही स्वच्छ राहील. (Tobacco Addiction)

 

टीप – या मिश्रणाचे कोणतेही दुष्परिणाम नसले तरी वापरण्यापूर्वी एकदा आयुर्वेदिक तज्ञाचा सल्ला घ्या.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Tobacco Addiction | effective home remedies for tobacco addiction get rid of tobacco eating cravings with fennel seed home remedy

 

हे देखील वाचा :

Pune Crime | विमाननगर परिसरात जबरदस्तीने हप्ता वसुली करणार्‍या टोळक्यांवर खंडणीचा गुन्हा

High Cholesterol | शरीराच्या या भागातील त्वचा कोरडी पडली आहे का? समजून जा वाढली आहे कोलेस्ट्रॉल लेव्हल

Pune Crime | पूर्व वैमनस्यातून तरुणाच्या डोक्यात दगड घालून खूनाचा प्रयत्न; लोणी काळभोरमधील घटना

 

The post Tobacco Addiction | पार्टनरचे गुटखा खाण्याचे व्यसन सोडवण्यासाठी अवलंबा बडीसोफचा प्रभावी उपाय appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article