Header

Kidney Disease Home Remedies | किडनी रोगाच्या उपचारासाठी आजमवा हे विशेष घरगुती उपाय, लवकरच मिळेल आराम

Kidney Disease Home Remedies | किडनी रोगाच्या उपचारासाठी आजमवा हे विशेष घरगुती उपाय, लवकरच मिळेल आराम

बहुजननामा ऑनलाइन टीम – Kidney Disease Home Remedies | एका अहवालानुसार, भारतात सरासरी 14 टक्के महिला आणि 12 टक्के पुरुष किडनीच्या समस्येने (kidney problems) त्रस्त आहेत. भारतात दरवर्षी 2 लाख लोकांना किडनीचा आजार होतो. किडनीच्या आजाराची सुरुवातीची लक्षणे दिसणे कठीण असते आणि तोपर्यंत 60 टक्के किडनी खराब झालेली असते. योग्य वेळी लक्षणे ओळखल्यास उपचाराला वेळ मिळू शकतो. (Kidney Disease Home Remedies)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

किडनीशी संबंधित 350 हून अधिक आजार आहेत. मात्र, किडनीच्या आजारावर आज जगात अनेक उपचार उपलब्ध आहेत, पण त्यांचा खर्चही जास्त आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, किडनीशी संबंधित आजारांवर उपचार करण्यासाठी काही औषधी वनस्पती देखील प्रभावी ठरल्या आहेत.

 

पुनर्नवा (Boerhaviya Diffusa) ही वनस्पती किडनीच्या आजारांवर प्रभावी आहे.
पारंपारिक वैद्यकशास्त्रातील तज्ञांनी दावा केला आहे की या औषधी वनस्पतींचे सेवन, आहार आणि व्यायामाने रोगाच्या वाढीचा वेग कमी करता येतो. लक्षणे दूर होऊ शकतात. (Kidney Disease Home Remedies)

 

संशोधकांनी दावा केला आहे की पारंपारिक औषधी वनस्पर्तीवर आधारित औषध फॉर्म्युलेशन जसे की पुनर्नवा (बोअरहॅव्हिया डिफ्यूसा) किडनीच्या आजारात प्रभावी ठरू शकते.

 

पुनर्नव (Boerhavia diffusa) वनस्पती किडनीच्या उपचारात उपयुक्त
एका नवीन अभ्यासानुसार, किडनीच्या समस्येने त्रस्त महिलेला एक महिना पुनर्नवापासून बनवलेले सिरप दिले गेले, ज्यामुळे तिच्या रक्तातील क्रिएटिनिन आणि युरियाची पातळी निरोगी पातळीवर आली. बनारस हिंदू विद्यापीठ (BHU) येथे करण्यात आलेला हा अभ्यास 2017 मध्ये वर्ल्ड जर्नल ऑफ फार्मसी अँड फार्मास्युटिकल्स सायन्समध्ये प्रकाशित झाला होता. (Punarnava Therapy)

 

पुनर्नवा वनस्पतीचे गुणधर्म
* पोटॅशियम नायट्रेट, क्लोराईड नायट्रेट आणि क्लोरेट पुनर्नवा वनस्पतीमध्ये आढळतात
* सोडियम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन सी चेही हे भांडार आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

इंडो अमेरिकन जर्नल ऑफ फार्मास्युटिकल रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका अभ्यासात कमळाची पाने,
पत्थरचूर आणि इतर औषधी वनस्पतींसह पुनर्नवापासून बनवलेल्या औषधाच्या परिणामाचा उल्लेख केला आहे.
BHU च्या द्रव्यगुण विभागाचे प्रमुख के. एन. द्विवेदी म्हणाले की, नीरी केएफटी (सिरप) मधील औषधी फॉर्म्युलेशन काही प्रमाणात डायलिसिसचा पर्याय असू शकतो.

 

आयुर्वेदिक उपचारांना चालना
अ‍ॅलोपॅथीमध्ये किडनीच्या आजारावरील उपचारासाठी मर्यादित पर्यायांमुळे आयुर्वेदिक औषधांवर भर दिला जातो.
सर गंगाराम रुग्णालयातील वरिष्ठ नेफ्रोलॉजिस्ट मनीष मलिक म्हणाले की, अ‍ॅलोपॅथीमध्ये किडनीच्या आजारावर उपचार करण्याची क्षमता मर्यादित आहे.

 

नीरी केएफटी औषध उपयुक्त
उपचार देखील महाग आहेत आणि पूर्णपणे यशस्वी होत नाहीत. मलिक म्हणतात की, पुनर्नवासारख्या औषधी वनस्पतीवर
आधारित नीरी केएफटी सारखे परवडणारे आयुर्वेदिक औषध नियमित डायलिसिस करणार्‍या रुग्णांसाठी उपयुक्त ठरू शकते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Kidney Disease Home Remedies | kidney disease home remedies punarnava therapy helps reduce pathological damage of kidneys

 

हे देखील वाचा :

Winter Diet | सर्दीपासून बचाव करायचा असेल तर अशा पदार्थांपासून रहा दूर, आहारात ‘या’ हेल्दी वस्तूंचा करा समावेश

Pune News | विधायक कार्यासाठी समविचारी लोकांनी एकत्र यावे; रत्नाकर गायकवाड यांचे मत

Hair Care Tips | पांढर्‍या आणि गळणार्‍या केसांमुळे त्रस्त आहात का, मग घरातच तयार करा ‘हे’ 2 हेअर ऑईल

 

The post Kidney Disease Home Remedies | किडनी रोगाच्या उपचारासाठी आजमवा हे विशेष घरगुती उपाय, लवकरच मिळेल आराम appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article