Header

Latur Accident News | तुळजापूर येथून दर्शन घेऊन परतणार्‍या भाविकांवर काळाचा घाला; कार-एस टी बसच्या धडकेत पाच जण जागीच ठार

Latur Accident News | तुळजापूर येथून दर्शन घेऊन परतणार्‍या भाविकांवर काळाचा घाला; कार-एस टी बसच्या धडकेत पाच जण जागीच ठार

लातूर : बहुजननामा ऑनलाइन Latur Accident News | तुळजापूरहून (Tuljapur) देवदर्शन घेऊन जाणार्‍या कारला एस टी बसची (Car ST Bus Accident) धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात (Latur Accident News) ५ जणांचा जागीच मृत्यु झाला. हा अपघात उदगीर – नळेगाव रस्त्यावरील (Udgir – Nalegaon Road) हैबतपूरच्या पुढे मंगळवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडला. बसमधील जखमींना उदगीरच्या शासकीय रुग्णालयात (Government Hospital, Udgir) दाखल करण्यात आले आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

खासगी कारमधील ठार झालेले पाचही जण उदगीर येथील एका खासगी रुग्णालयात कामाला होते. (Latur Accident News)

याबाबतची माहिती अशी, उदगीर आगाराची बस आगारातून सकाळी सव्वा आठ वाजता चाकूरकडे रवाना झाली होती.
उदगीरमधील एक खासगी कार तुळजापूरहून देवदर्शन करुन परत येत होती. बस हैबतपूर पाटीच्या पुढे आल्यावर तुळजापूरहून परत येणार्‍या कारने वेगाने बसला समोरुन धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की त्यात कारचा चक्काचूर झाला. कारमधील ५ जण जागीच ठार झाले. बसमधील १० जण जखमी झाले असून त्यांना उदगीरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

 

Web Title :- Latur Accident News | returning from Tuljapur after darshan; Five people died on the spot in a car-ST bus collision Accident News

 

हे देखील वाचा :

T20 World Cup 2023 वेळापत्रक जाहीर ! ‘या’ दिवशी होणार भारत पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज सामना

Pune Crime | टोळक्याने मारहाण करुन वर्गणीचे पैसे लुटले; कोथरुड परीसरातील घटना

Shivpal Singh | भालाफेकपटू शिवपाल सिंग उत्तेजक द्रव्य सेवनप्रकरणी दोषी; 4 वर्षाची बंदी

 

The post Latur Accident News | तुळजापूर येथून दर्शन घेऊन परतणार्‍या भाविकांवर काळाचा घाला; कार-एस टी बसच्या धडकेत पाच जण जागीच ठार appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article