Header

Pune Crime | कुख्यात गजा मारणे टोळीतील आणखी एकाला अटक; आतापर्यंत 10 जणांना अटक

Pune Crime | कुख्यात गजा मारणे टोळीतील आणखी एकाला अटक; आतापर्यंत 10 जणांना अटक

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | व्यावसायिकाच्या अपहरण प्रकरणी (Kidnapping Case) कुख्यात गजा उर्फ महाराज मारणे टोळीतील (Gaja alias Maharaj Marne Gang) आणखी एकाला गुन्हे शाखेने (Pune Police Crime Branch) अटक केली. संबंधित गुन्ह्यात टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत टोळीतील १० जणांना अटक करण्यात आली आहे. (Pune Crime)

 

मयूर जगदीश जगदाळे Mayur Jagdish Jagdale (रा. गोसावी वस्ती, कर्वेनगर) असे अटक (Arrest) केलेल्याचे नाव आहे. (Pune Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

कुख्यात गजा मारणे टोळीने एका व्यावसायिकाचे अपहरण करीत तब्बल २० कोटींची खंडणी (Ransom) केली होती. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकासह (Anti Extortion Squad) गुन्हे शाखेने विविध ठिकाणाहून 9 जणांना अटक केली होती. त्यांच्याविरूद्ध पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी मोक्कानुसार कारवाई केली आहे. टोळीतील फरारी कर्वेनगर परिसरात असल्याची माहिती पोलीस हवालदार सुधीर इंगळे (Police Constable Sudhir Ingle) यांना मिळाली. त्यानुसार मयूर जगदाळे याला ताब्यात घेउन अटक केली.

 

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक (Jt CP Joint Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), एसीपी गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe), एसीपी नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar), पोलीस उपनिरीक्षक शंकर पाटील (Sub-Inspector of Police Shankar Patil), सुधीर इंगळे, तुषार भिवरकर, गणेश पाटोळे, इम्रान नदाफ यांनी केली.

 

 

Web Title :- Pune Crime | Another one of the notorious Gaja Marne gang arrested; So far 10 people have been arrested

 

हे देखील वाचा :

Rutuja Latke | अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतल्यावर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

Pune Crime | महिलेकडे 40 लाखाची खंडणी मागणारा इराणी गुन्हे शाखेकडून गजाआड

Sajid Khan | ‘मी अनेक मुलींसोबत…’; साजिद खानने केला धक्कादायक खुलासा

Hasin Jahan | मोहम्मद शमीच्या बायकोला ट्रेनमध्ये आला वाईट अनुभव, TC वर केले गंभीर आरोप

 

The post Pune Crime | कुख्यात गजा मारणे टोळीतील आणखी एकाला अटक; आतापर्यंत 10 जणांना अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article