Header

IND vs AUS Warm up Match | KL Rahul च्या हाफ सेंच्युरीने टीम इंडियाची दमदार सुरुवात

IND vs AUS Warm up Match | KL Rahul च्या हाफ सेंच्युरीने टीम इंडियाची दमदार सुरुवात

बहुजननामा ऑनलाइन टीम – IND vs AUS Warm up Match | सध्या टीम इंडिया ऑस्ट्रेलियामध्ये ICC T20 वर्ल्ड (ICC T- 20 World Cup) कपच्या आधी वॉर्मअप मॅच (Warmup Match) खेळत आहे. या सामन्यात भारताच्या केएल राहुलने (KL Rahul) जबरदस्त बॅटिंग केली आहे. केएल राहुलने अवघ्या 27 चेंडूत अर्धशतक फटकावले आहे. यावेळी राहुलने डावाच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर आक्रमण केले. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 3 षटकार लगावले. (IND vs AUS Warm up Match)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

राहुलने या गोलंदाजांची केली धुलाई?

केएल राहुलने पॅट कमिन्स (Pat Cummins), मिचेल स्टार्क (Mitchell Starc), मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) यासारख्या मोठ्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. भारताने पावरप्लेमध्येच 69 धावा फटकावल्या. यावेळी राहुल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात 8 व्या ओव्हरमध्ये मॅक्सवेलच्या (Maxwell) गोलंदाजीवर आऊट झाला. या सामन्यात केएल राहुलने 172 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या.

 

 

वॉर्मअप मॅचआधी भारत-ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेवन

ICC T20 वर्ल्ड कप टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध ब्रिस्बेन येथे पहिला सराव सामना खेळत आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीला बोलावले.
यावेळी टीम इंडियाने 15 सदस्यीय टीमची घोषणा केली आहे. दीपक हुड्डा, ऋषभ पंत, मोहम्मद शमी आणि युजवेंद्र चहल टीम इंडियाच्या मेन प्लेइंग 11 चा भाग नाही आहेत.
मात्र यांना फलंदाजी आणि गोलंदाजीची संधी दिली जाईल तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने आपल्या
टीममध्ये डेविड वॉर्नर, मॅथ्यू वेड, जोश हेझलवूड आणि एडम झम्पा यांना आराम दिला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- ind vs aus kl rahul fifty india vs australia warm up match today t20 world cup 2022 match playing 11

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | ठाण्यातील कार्यक्रमात शिंदे-फडणवीसांची जोरदार फटकेबाजी, म्हणाले – ‘चित्रपट तर मुख्यमंत्री आल्यावर सुरू होतो, मी फक्त…’

Nana Patole | अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याला एमसीएच्या (MCA) निवडणुकीचा वास येतो, नाना पटोलेंचा आरोप

Sushma Andhare | शिवसेना-वंचित संभाव्य युतीच्या आधीच नेत्यांमध्ये टीका-टिपण्णी, सुषमा अंधारेंचा प्रकाश आंबेडकरांवर पलटवार, म्हणाल्या – मी काय फडणवीस किंवा…

 

The post IND vs AUS Warm up Match | KL Rahul च्या हाफ सेंच्युरीने टीम इंडियाची दमदार सुरुवात appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article