Header

Pune Crime | फरार गुन्हेगाराची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या; खडकवासला येथील थरारक घटना

Pune Crime | फरार गुन्हेगाराची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या; खडकवासला येथील थरारक घटना

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | दुचाकीवरून चाललेल्या सराईत गुन्हेगाराला कारने आलेल्या गुंडाच्या टोळीने पाठीमागून धडक मारून त्याच्यावर कोयत्याने वार करून निर्घृण हत्या (Murder In Pune) करण्यात आली आहे. (Pune Crime)

 

ऋषिकेश अप्पा तांबे Rishikesh Appa Tambe (वय ३०, रा. गोळेवाडी, डोणजे – Donje Pune) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. याबाबत हवेली पोलिसांनी (Haveli Police Station) दोघांना अटक केली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याबाबत करण काशिनाथ दारवटकर Karan Kashinath Darvatkar (वय २३, महादेव नगर, धायरी- Dhayari) यांनी हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकवासला धरणाच्या संरक्षक भिंतीला लागून मुख्य सिंहगड रस्त्यावरून पहाटेच्या सुमारास सराईत गुन्हेगार (Criminal On Police Record) ऋषिकेश तांबे, रोहन पवार व करण दारवटकर असे तिघेजण दुचाकीवरून जात असताना कारमधून हल्लेखोर आले. त्यांनी ऋषिकेशच्या दुचाकीला धडक दिली. तो खाली पडल्यावर त्यांच्या डोक्यात, चेहर्‍यावर कोयत्याने वार करुन त्याचा खून केला. हल्लेखोरांनी रोहन, करण यांच्यावरही कोयत्याने वार करुन त्यांचा खूनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी हवेली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | Murder of criminal; Thrilling incident at Khadakwasla

 

हे देखील वाचा :

Sushma Andhare | राजभाऊ, भाजपा तुमचं ऐकत असेल तर एवढी दोन पत्र लिहाच! सुषमा अंधारेंची राज ठाकरेंना विनंती, मांडले हे 2 मुद्दे

Pune Rain | पुणे बुडाले पावसात; पावसामुळे शहरात हाहाकार, अनेक घरात शिरले पाणी, रेल्वे स्टेशनही बुडाले

Andheri By-Election | …ही तर फिक्स मॅच, डिपॉझिट जप्त होण्याच्या भीतीनेच भाजपाची माघार, शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदींची राज ठाकरे यांच्यावरही टीका

Pune Crime | ‘मी फुरसुंगीचा भाई’ म्हणत लॉज व्यवस्थापकावर हल्ल्याचा प्रयत्न

 

The post Pune Crime | फरार गुन्हेगाराची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या; खडकवासला येथील थरारक घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article