Header

Pune Crime | पूर्व वैमनस्यातून १७ वर्षाच्या मुलावर तलवार, पालघन, दगडाने मारहाण; दोघांना अटक

Pune Crime | पूर्व वैमनस्यातून १७ वर्षाच्या मुलावर तलवार, पालघन, दगडाने मारहाण; दोघांना अटक

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | पूर्ववैमनस्यातून एका १७ वर्षाच्या मुलावर तलवार, पालघन व दगडांनी मारहाण (Beating) करुन बेशुद्ध करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याप्रकरणी वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police) बाजी सोन्या ऊर्फ रोहित खंडागळे (Baji Sonya alias Rohit Khandagale) आणि चिक्या ऊर्फ ओमकार बगाडे Chikya alias Omkar Bagade (रा. रामटेकडी) यांना अटक (Arrest) केली. आदित्या कांबळे (Aditya Kamble) व दरवेश कांबळे Dervish Kamble (रा. रामटेकडी) यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

याबाबत अथर्व दत्तात्रय शिंदे Atharva Dattatraya Shinde (वय १७, रा. रामटेकडी, हडपसर) याने
वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४१९/२२) दिली आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा त्याचा मित्र रोहन शिंदे याच्यासोबत रामटेकडी ब्रीजवर
मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजता सिगारेट पित बसले होते.
यावेळी गुंडांचे टोळके तेथे आले. त्यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन तलवार, पालघन व दगडांनी फिर्यादीला मारहाण करुन त्याच्या डोक्याला व नाकाला गंभीर दुखापत केली.
या मारहाणीत त्याचा एक दात तुटला. त्याला बेशुद्ध करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस उपनिरीक्षक गावडे (Sub-Inspector of Police Gawde) तपास करीत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Crime | A 17-year-old boy was beaten with a sword, a sword, and a stone due to previous enmity; Both were arrested

 

हे देखील वाचा :

Mumbai Accident News | वरळी सी लिंकवर भीषण अपघात, ५ जण जागीच ठार, १० जखमी

Dasra Melava 2022 | बापरे! शिंदे गटाचा राजेशाही दसरा मेळावा, 1700 एसटी बसेससाठी 10 कोटी रोख भरले, 2 दिवस लागले पैसे मोजायला!

Devendra Fadnavis | ‘थोडा अधिकचा सल्ला नाना पटोलेंनाही द्यावा’, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना सल्ला (व्हिडिओ)

Supriya Sule | RSS च्या राष्ट्रीय नेत्याचे सुप्रिया सुळेंनी केले कौतुक, म्हणाल्या – ‘काही गोष्टी वास्तविकतेसाठी आणि देशासाठी…’

 

The post Pune Crime | पूर्व वैमनस्यातून १७ वर्षाच्या मुलावर तलवार, पालघन, दगडाने मारहाण; दोघांना अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article