Solapur Crime | धक्कादायक! सोलापूरमध्ये तरुणाचा धारदार शस्त्राने खून; तळे हिप्परगा येथील घटना
सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन– Solapur Crime | सोलापूर-तुळजापूर रोडवरील (Solapur-Tuljapur Road) तळे हिप्परगा इथल्या शीख शिकलगार वस्तीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एका तरुणाची निर्घृणपणे हत्या (Murder) करण्यात आली आहे. (Solapur Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
रवीसिंग सिसपाल सिंग टाक (Ravi Singh Shivpal Singh Tak) असे मृत तरुणाचे नाव आहे. धारदार शस्त्राने त्याच्या छातीवर वार करून त्याची हत्या (Murder In Solapur) करण्यात आली आहे. यानंतर रवीसिंगला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या अगोदरच रवीसिंगचा मृत्यू झाला होता. रवीसिंग याचे मारेकरी हे त्यांच्याच वस्तीतील असल्याचे समोर आले आहे. पोलीस (Solapur Police) या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
Web Title :- Solapur Crime | Shocking! Youth killed with sharp weapon in Solapur; Incident at Tale Hipparga
हे देखील वाचा :
Rohit Sharma | टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने केला ‘हा’ मोठा विक्रम
Pune Crime | कल्याण मटका जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 26 जणांवर कारवाई
The post Solapur Crime | धक्कादायक! सोलापूरमध्ये तरुणाचा धारदार शस्त्राने खून; तळे हिप्परगा येथील घटना appeared first on बहुजननामा.