Header

Tiger Shroff | अ‍ॅक्शन सीन शूट करताना टायगर श्रॉफच्या पायाला दुखापत (VIDEO)

Tiger Shroff | अ‍ॅक्शन सीन शूट करताना टायगर श्रॉफच्या पायाला दुखापत (VIDEO)

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन बॉलिवूडमधून (Bollywood) एक मोठी बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफने (Tiger Shroff) आपली अ‍ॅक्शन आणि अभिनयाच्या जोरदार एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. टायगर त्याच्या चाहत्यांसाठी चित्रपटांमध्ये भरपूर अ‍ॅक्शन मसाला ठेवतो, ज्यासाठी त्याला खूप मेहनतही घ्यावी लागते. नुकताच टायगरने (Tiger Shroff) त्याच्या इन्स्टाग्रामवर चित्रपटातील एक अ‍ॅक्शन स्टंट करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र हा अ‍ॅक्शन सीन शूट करताना टायगर श्रॉफच्या पायाला दुखापत झाली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत टायगर श्रॉफने लिहिले की, ‘काँक्रीट वॉश बेसिन (Concrete Wash Basin) तोडताना माझा पाय मोडला. मला वाटले की मी ते करेन आणि मी अधिक जोर लावला. पण माझ्या बचावात बेसिनही तुटले’. त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की टायगर एका माणसासोबत जबरदस्त अ‍ॅक्शन मोडमध्ये आहे. तो माणूस स्वत:चा बचाव करण्यासाठी समोर वॉश बेसिन आणतो आणि टायगर त्याला तोडतो. मात्र यामुळे टायगरच्या पायालाही दुखापत होते.टायगचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक चाहत्यांनी त्यावर चिंता व्यक्त केली आहे.

 

 

टायगर श्रॉफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, तो लवकरच ‘गणपत’ (Ganpat) आणि नंतर अक्षय कुमारसोबत
(Akshay Kumar) ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये (Bade Miyan Chote Miyan) दिसणार आहे.
गणपतमध्ये टायगरसोबत क्रिती सेनन (Kriti Sanon) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

Web Title :- Tiger Shroff | tiger shroff injured during stunt video viral

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | गुवाहटीला जाण्यासाठी कडूंनी पैसे घेतल्याचा आरोप करणारे रवि राणा नरमले, फडणवीसांनी केली कानउघडणी!

T20 World Cup 2022 | टीम इंडियाला मोठा झटका! ‘हा’ प्रमुख खेळाडू बांग्लादेश विरुद्ध नाही खेळणार

Aaditya Thackeray | शिंदे गटातील ‘या’ नेत्याचा गंभीर आरोप, ‘आदित्य ठाकरेंच्या बैठकीत दारु पार्ट्या झाल्याचे व्हिडीओ बाहेर काढू का?’

 

The post Tiger Shroff | अ‍ॅक्शन सीन शूट करताना टायगर श्रॉफच्या पायाला दुखापत (VIDEO) appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article