Header

Aishwarya Rai | करीनाच्या कृपेनेच ऐश्वर्याच्या आयुष्यात सलमानची एन्ट्री…

Aishwarya Rai | करीनाच्या कृपेनेच ऐश्वर्याच्या आयुष्यात सलमानची एन्ट्री…

बहुजननामा ऑनलाईन टीम : कधी कोणाचे नशीब कसे उजळेल काय सांगता येत नाही. हे मात्र खरं आहे कारण ‘हम दिल दे चुके सनम’ (Hum Dil De Chuke Sanam) या सिनेमासाठी भन्साली यांची पहिली पसंती करीना कपूर होती. मात्र करीना कपूरने (Karina Kapoor) सिनेमा करायला नकार दिल्यामुळे ऐश्वर्याची (Aishwarya Rai) या सिनेमात एन्ट्री झाली. या जुन्या आठवणी ताज्या होण्याचे कारण म्हणजे, ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) तिचा 49 वा वाढदिवस मोठा जल्लोषात साजरा करत आहे.

 

ऐश्वर्या राय म्हटलं की तिच्या आयुष्यातील एक अधुरी लव स्टोरी आठवल्याशिवाय राहत नाही. तिची आणि सलमान खानची (Salman khan) लव्ह स्टोरी चे किस्से आजही लोकांच्या मनात घर करून आहेत. जेव्हा ऐश्वर्या मिस वर्ल्डचा (Miss World) किताब जिंकली होती तेव्हा सर्वत्र तिचे कौतुक होत होते. अशाच वेळी तिने ‘और प्यार हो गया क्या’ पहिला चित्रपटातून चाहत्यांसमोर झळकली. मात्र हा चित्रपट म्हणावा तितका गाजला नसल्याने चाहत्यांकडून ऐश्वर्यावर विविध टीका करण्यात आली होते.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

बघता बघता ऐश्वर्याचे (Aishwarya Rai) नशीब उजळले आणि तिला ‘हम दिल दे चुके सनम’ (Hum Dil De Chuke Sanam) या सिनेमात मुख्य भूमिकेचे काम मिळाले.
यामध्ये सलमान खान सोबत तिची रोमँटिक केमिस्ट्री चाहत्यांना खूपच आवडली होती.
ही रोमँटिक केमिस्ट्री रियल लाईफ मध्ये देखील तितकेच इंटरेस्टिंग होती. हे मात्र नक्की आहे,
जर करीना कपूर ने या सिनेमाला नकार दिला नसता तर ऐश्वर्याच्या जागी आज करीना आपल्याला दिसली असती
आणि ऐश्वर्याच्या हातून एक ब्लॉकबस्टर सिनेमाही निसटला असता.

 

Web Title :- Aishwarya Rai | salman khan and aishwarya rai love story and know unknown fact

 

हे देखील वाचा :

Lok Sabha Election 2024 | लोकसभेसाठी भाजपचे मिशन 45! शिवसेना-राष्ट्रवादीचे बालेकिल्ले निशाण्यावर

IND Vs BAN Weather Report | एडिलेडमध्ये भारत वि. बांग्लादेश मॅच होणार? कसं असेल आजचे हवामान

Bharat Jodo Yatra | काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातील बड्या नेत्याला धक्काबुक्की, चेहऱ्याचा भाग फॅक्चर

Pune Crime | फ्लॅट नावावर करण्यासाठी ८३ वर्षाच्या आईला मुलीने मारहाण करुन हात केला फॅक्चर, हडपसर परीसरातील घटना

 

The post Aishwarya Rai | करीनाच्या कृपेनेच ऐश्वर्याच्या आयुष्यात सलमानची एन्ट्री… appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article