Header

Basavwadi Social Foundation | रविवारी निगडी येथे सत्यशोधक व्याख्यानमालेचे आयोजन

Basavwadi Social Foundation | रविवारी निगडी येथे सत्यशोधक व्याख्यानमालेचे आयोजन

पुणे : बहुजननामा ऑनलाईन बसववादी सोशल फाउंडेशन (Basavwadi Social Foundation), पिंपरी चिंचवडतर्फे 4 नोव्हेंबर रविवारी सायंकाळी 6 वाजता सत्यशोधक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. यात मुस्लिम समाज सुधारणा चळवळीचे अध्यक्ष पैगंबर शेख यांचे मानवी हक्क आणि महात्मा फुले याविषयावर व्याख्यान होईल. अशी माहिती फाउंडेशनतर्फे (Basavwadi Social Foundation) देण्यात आली.

 

रविवारी सायंकाळी 6 वाजता प्राधिकरण निगडी येथील ओझर्डे इन्स्टीट्यूट ऑफ रॅडिकल एज्युकेशन, कृष्णा सोसायटी हॉलमध्ये हे व्याख्यान होईल.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आनंदा कुदळे, राजकुमार माळी, संतोष फताटे, कपिल मोरे, प्रताप सोनवणे, संजय बनसोडे उपस्थित राहणार आहेत.
तरी नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष सिध्दरामेश नावदगेरे यांनी केले आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Basavwadi Social Foundation | Satya Shodhak lecture series organized at Nigdi on Sunday

 

हे देखील वाचा :

T20 World Cup 2022 | भारताविरुद्धच्या पराभवानंतर शाकिब अल हसनला ‘त्या’ वक्तव्यावरून वीरेंद्र सेहवागने फटकारले, म्हणाला…

Tiger 3 | टायगर 3 चित्रपटात ‘ही’ टीव्ही अभिनेत्री दिसणार महत्वाच्या भूमिकेत

MLA Santosh Bangar | मंत्रालयाच्या गेटवर आमदार संजय बांगर यांची पोलिसांना शिवीगाळ? ‘तू मला शिकवणार का?’

Arvind Sawant | अरविंद सावंतांनी वर्तवलं भाकित, ‘गुजरातला प्रकल्प पळवले आणि निवडणूक जाहीर झाली आता महाराष्ट्रासाठी…’

 

The post Basavwadi Social Foundation | रविवारी निगडी येथे सत्यशोधक व्याख्यानमालेचे आयोजन appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article