Header

CNG Price Hike In Pune | महागाईचा मारा कायम, पुण्यात सीएनजी दर पुन्हा वाढले

CNG Price Hike In Pune | महागाईचा मारा कायम, पुण्यात सीएनजी दर पुन्हा वाढले

पुणे : बहुजननामा ऑनलाईन CNG Price Hike In Pune | पुण्यात (Pune) सीएनजीच्या (CNG) दरात पुन्हा एकदा वाढ झालीय. सीएनजीचा (CNG) दर प्रतिकिलो 1 रूपयांनी वाढला आहे. आता पुण्यात एक किलो सीएनजीसाठी चालकांना 92 रुपये मोजावे लागणार आहेत. पुण्यात एक एप्रिल 2022 रोजी सीएनजीचा दर 62.20 रुपये होता. म्हणजेच, गेल्या नऊ महिन्यांपासून आतापर्यंत सीएनजीच्या दरात 34 रुपयांची वाढ झाली आहे. सीएनजीच्या दरात वाढ झाल्यामुळे वाहन धारक आणि रिक्षा चालकांना फटका बसला आहे. (CNG Price Hike In Pune)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

सातत्याने होणाऱ्या भाव वाढीमुळे (Increase In Price) पेट्रोल – डिझेलच्या (Petrol-Diesel) दरात आणि सीएनजीच्या (CNG) दरात जास्त अंतर राहिलेले नाही. ओपेक (OPEC) राष्ट्रांनी नैसर्गिक वायू (Natural Gas) उत्पादनात कपातीचे निर्णय घेतल्याने आंतरराष्टीय बाजारांमध्ये नैसर्गिक वायूंची किंमत वाढणे अपेक्षित होते. ही भाव वाढ इथं पर्यंत थांबेल असे दिसत नसून. लवकरच सीएनजीची किंमत शंभरी पार करेल. तर पेट्रोल डिझेलची किंमत सुद्धा वाढू शकते.

 

कोरोना (Corona Impact) आणि त्यांनतर रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine war)
जगावर मंदीचे (Economic Slow Down) सावट असून, भारतासह अनेक देशांमध्ये महागाईचा दर चांगलाच वाढला आहे.
नवीन आकडेवारीनुसार भारताचा सध्याचा महागाई (Inflation) दार 6.77 टक्के आहे.
हा दार मागच्या तीन महिन्यातील सर्वात कमी असला तरी रिझर्व्ह बँकेच्या (RBI) ठरवलेल्या दरापेक्षा जास्त आहे.

 

Web Title :- CNG Price Hike In Pune | cng price hike in pune by 1 rupee how will impact on you

 

हे देखील वाचा :

Marathi Actress Sonali Kulkarni | मराठमोळी ‘हि’ अभिनेत्री आपल्या नवऱ्याबरोबर रमली शेतात, Video झाला व्हायरल

Solapur ACB Trap | 2 हजार रुपयांची लाच घेताना शाखा अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Maharashtra Police Bharti 2022 | जाणून घ्या पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी आणि त्या संबंधीच्या अटी

 

The post CNG Price Hike In Pune | महागाईचा मारा कायम, पुण्यात सीएनजी दर पुन्हा वाढले appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article