Header

Pune Crime | वेश्यागमनासाठी जाणार्‍या दोघा तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; फरासखाना पोलीस ठाण्यात FIR

Pune Crime | वेश्यागमनासाठी जाणार्‍या दोघा तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; फरासखाना पोलीस ठाण्यात FIR

पुणे : बहुजननामा ऑनलाईन Pune Crime | बुधवार पेठेत वेश्यागमनासाठी आलेल्या दोघा तरुणांवर तिघा जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) करुन कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. ही घटना बुधवार पेठेतील क्रांती चौकात सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजता घडली. (Pune Crime)

 

याबाबत नर्‍हे येथील एका २१ वर्षाच्य तरुणाने फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २१९/२२) दिली आहे. (Pune Crime)

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

फिर्यादी व त्यांचा मित्र हे वेश्यागमनासाठी मोटारसायकलवरुन बुधवार पेठेतील क्रांती चौकात आले होते. त्यांनी मोटारसायकल पार्क केली असताना त्यांच्या जवळून तिघांनी फिर्यादीला कट मारुन चालले होते. तेव्हा त्यांनी जाब विचारला. या कारणावरुन तिघांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्यातील एकाने कोयता काढून फिर्यादीच्या पाठीवर व फिर्यादीच्या मित्राचे डोक्यात मारुन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सहायक पोलीस निरीक्षक शेटे (Assistant Police Inspector Shete) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Attempted stabbing to death of two youths going to prostitution; FIR in Faraskhana Police Station

 

हे देखील वाचा :

Urfi Javed | ‘जा अपना मुंह देख’, उर्फीने स्प्लिट्सव्हिलामधील स्पर्धकाला दिले चोख प्रत्युत्तर

Vinayak Mete Accident Case | विनायक मेटे मृत्यूप्रकरणी सीआयडीची मोठी कारवाई, चालकाविरोधात FIR

Eknath Shinde Group | सोलापुरात एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला धक्का, शरद पवारांचा अत्यंत जवळचा माणूस ‘शिवसेने’त

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार रविंद्र ढोले व त्याच्या साथिदारावर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 107 वी कारवाई

 

The post Pune Crime | वेश्यागमनासाठी जाणार्‍या दोघा तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; फरासखाना पोलीस ठाण्यात FIR appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article