Header

Maharashtra Police Inspector Suicide | पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षकाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे प्रचंड खळबळ

Maharashtra Police Inspector Suicide | पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षकाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे प्रचंड खळबळ

धुळे : बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra Police Inspector Suicide | पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षक प्रवीण कदम (वय ५२) (Police Inspector Pravin Kadam) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन (Suicide Of Police Inspector Pravin Kadam) आत्महत्या केली (Dhule Crime News). आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट लिहिली (Suicide Note Of Police Inspector) असून त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Maharashtra Police Inspector Suicide)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

पोलीस निरीक्षक प्रवीण कदम हे गेल्या तीन वर्षांपासून धुळे येथे नियुक्तीला आहेत. त्याचां परिवार नाशिक येथे असतो. ते सर्पमित्र म्हणून परिचित होते. पोलीस प्रशिक्षण केंद्रात २१ नोव्हेबर रोजी दीक्षांत संचलन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्या कार्यक्रमाची तयारी मैदानात सुरु होती. त्यामुळे सर्व अधिकारी, कर्मचारी तेथे कार्यरत होते. मंगळवारी दुपारी कदम हे तेथून आपल्या रुमवर आले. त्यांनी रुमचे दार लावून घेतले. लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.

 

सायंकाळी उशिरा हा प्रकार लक्षात आला. त्यांच्या बेडरुममध्ये एक सुसाईड नोट आढळून आली आहे.
त्या नोटमध्ये त्यांनी गंगापूर पोलीस ठाण्यामधील (Gangapur Police Station) एका अपघाताच्या गुन्ह्याचा योग्य प्रकारे तपास झाला नसल्याने खंत व्यक्त केली आहे.
या सुसाईड नोटमध्ये त्यांनी याला मी जबाबदार आहे. यास कोणीही जबाबदार नाही.
गंगापूर पोलीस ठाणे येथील फेटल गुन्ह्याचा चुकीचा तपास कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.
या सुसाईड नोटमुळे एकच खळबळ उडाली आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात कुठला गुन्हा चुकीच्या पद्धतीने
हाताळण्यात आला होता. तसेच त्यांच्यावर यामुळे कोणाचा दबाव होता, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Maharashtra Police Inspector Suicide | Dhule Police Inspector Pravin Kadam Suicide Note Maharashtra Police Inspector Suicide

 

हे देखील वाचा :

Pune Crime | रशियात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची फसवणूक, ओएसिस एज्युकेशनच्या 3 संचालकांविरुद्ध FIR

Ranveer Singh-Deepika Padukone | पति रणवीरला का नाही दिल्या दिपिकाने लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा, समोर आले हे धक्कादायक कारण

Afzal Khan Kabar | “ऐतिहासिक पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रतापगडावर अफजल खानाचा…” पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढाचें सचिवांना पत्र

 

The post Maharashtra Police Inspector Suicide | पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षकाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे प्रचंड खळबळ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article