Header

Pankaj Tripathi | ‘या’ कारणामुळे पंकज त्रिपाठी यांनी नाकारल्या दाक्षिणात्य चित्रपटांच्या ऑफर

Pankaj Tripathi | ‘या’ कारणामुळे पंकज त्रिपाठी यांनी नाकारल्या दाक्षिणात्य चित्रपटांच्या ऑफर

बहुजननामा ऑनलाईन –  Pankaj Tripathi | आजकाल प्रेक्षक बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट यांच्यात तुलना करताना दिसत आहेत. आजच्या घडीला पाहता बॉलीवूड पेक्षा दाक्षिणात्य चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर जोरात कमाई करताना दिसत आहेत. प्रेक्षकांना सुद्धा बॉलीवूड पेक्षा दक्षिणेतील चित्रपट आपलेसे वाटत आहेत. अशातच आता हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार सुद्धा यावर आपले मत मांडत आहेत. (Pankaj Tripathi)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

गोव्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला बॉलीवूड अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांना दाक्षिणात्य तसेच हॉलीवुड चित्रपटात काम करण्याबाबत विचारले असता ते म्हणाले, “मी स्वतःवर कधीच भाषेचे बंधन येऊ दिले नाही. मात्र माझी पहिली पसंती ही हिंदीच आहे. हॉलिवूड सोडा पण मला तेलुगु आणि मल्याळम फिल्ममेकर्स कडूनही बऱ्याच ऑफर आल्या आहेत. पण मी त्या भाषेमध्ये दिवंगत नाही त्यामुळे मला असे वाटते की मी त्या चित्रपटांना तेवढा न्याय नाही देऊ शकत. हिंदी या भाषेतील बारकावे यातील भावना मला चांगल्या ठाऊक आहेत म्हणून मला हिंदी चित्रपटांचा जास्त कल आहे”. (Pankaj Tripathi)

 

 

याआधी पंकज यांनी हॉलिवूडस्टार क्रिस हॅम्सवर्थच्या ‘Extraction’ या हॉलिवूड चित्रपटात छोटीशी भूमिका
केली होती. तसेच पंकजने मिर्जापूर मध्ये साकारलेली ‘कालीन भैय्या’ ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडल्याचे
पहायला मिळाले. तर सध्या प्रेक्षक याच्या तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :-Pankaj Tripathi | why bollywood actor pankaj tripathi rejects south indian films calrifies in iffi in goa

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | पाच महिने होऊनही आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणी लटकलेलीच; कायद्यात वेळेचे बंधन नसल्याने विधानसभेच्या अध्यक्षांचा वेळ काढूपणा?

Pune Crime | पुण्यातील गंग्या गँगच्या म्होरक्यासह 7 जणांवर मोक्का कारवाई, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 108 वी कारवाई

Taapsee Pannu | तापसी पन्नूचा आगामी चित्रपट होणार ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

 

The post Pankaj Tripathi | ‘या’ कारणामुळे पंकज त्रिपाठी यांनी नाकारल्या दाक्षिणात्य चित्रपटांच्या ऑफर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article